• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

दुचाकींची समोरा -समोर धडक एक ठार दोन गंभीर

Ashish Ghume by Ashish Ghume
April 26, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
दुचाकींची समोरा -समोर धडक एक ठार दोन गंभीर
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

प्रतिनिधी चिमूर:- तालुक्यातील नेरी खांबाडा मार्गावर खांबाडा जवळ दि 25 एप्रिलला सायंकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान सामोरा समोर दुचाकींचा जोरदार अपघात झाला या भीषण अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले.
सविस्तर असे की देवेंद्र जगदीश गुरू वय 50 वर्षे राहणार नांदगाव जानी तालुका ब्रह्मपुरी हे लग्नकार्य आटोपून गावाकडे जाण्यासाठी नेरीला स्वतःच्या दुचाकी क्रमांक एम एच34 सी ए 2987 येत होते तर विरुद्ध दिशेने नेरीवरून गावाकडे जाण्यासाठी एक दुचाकी क्रमांक एम एच 34 ए एल 4392 या दुचाकीने जात होता खांबाडा गावाच्या जवळच दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने जोरदार अपघात झाला अपघात इतके भीषण होते की दोन्ही दुचाकी अस्तवस्त झाल्या देवेंद्र गुरू याना डोक्याला जबर मार लागला त्यामुळे खूप मोटा रक्तस्त्राव झाला आणि इतर दोन जणांना सुद्धा गंभीर मार लागला चिमूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले वैधकीय अधिकारी यांनी जखमींना तपासले असता देवेंद्र गुरू यांना मृत घोषित केले तर दोन जन गंभिर असल्यामुळे चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर मुतकाचे उतरनिय तपासणी करून प्रेत नेतेवाईकांच्या हस्ते सुपृद करण्यात आले पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे

Previous Post

अन् आठवणीने गहिवरला आप्तपरिवार

Next Post

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गोंडपिपरीत कारवाई

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1