• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

अन् आठवणीने गहिवरला आप्तपरिवार

स्व.संजय देवतळे यांच्या स्मृती दिनानिमित्य रुग्णांना फळवाटप

Ashish Ghume by Ashish Ghume
April 25, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
अन् आठवणीने गहिवरला आप्तपरिवार
Spread the Information

वरोरा :- शांत,सयंमी, मनमिळावू अशी ओळख असणारे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. संजय देवतळे यांचा २५ एप्रिल स्मृती दिन.या दिनी मागील वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या आठवणीत कार्यकर्त्यांसह आप्तपरिवाराने स्थानिक उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप केले.त्यावेळेस स्व .संजय देवतळे यांच्या आठवणीत कार्यकर्त्यांसह आप्तपरिवार भावुक झाले होते.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

स्व .संजय देवतळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली .त्यांनतर उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्व .संजय देवतळे हे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होते.त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला सामाजिक कार्य करण्याची नवी उमेद देत आहे. साहेबांच्या जाण्याने फक्त मतदार संघातच नाही तर जिल्ह्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे .त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या लेकरासारखी वागणूक दिली. आम्ही एका पितृतुल्य मार्गदर्शकाला मुकलो आहे. अशी भावना यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव करण देवतळे, स्वेता संजय देवतळे, माजी सभापती रोहिणी राजेश देवतळे, राजेश देवतळे,विजय मोकाशी, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी नगरसेवक बाबा भागडे , माजी नगरसेवक डॉ.भगवान गायकवाड , भाजपा शहर अध्यक्ष सुरेश महाजन , विठ्ठल लेडे, , सुषमा कराड, मनीषा वैद्य, गोपाल माकडे, महेश श्रीरंग , हिरालाल बघेले, गजानन राऊत , मोहन रंगदळ, मधुशंकर टिपले , अनिकेत मित्तरवार, जगदीश तोटावार , विलास दारापुरकर, अभय मडावी , संजू राम , राहुल बांदूरकर, दादू खंगार , विनोद लोहकरे , निलेश देवतळे , सुरज येरणे, शरद कातोरे , यश काकडे , गौतम खांडेकर , अभिजित गैनेवार तथा इतर कार्यकर्ते व स्व.संजय देवतळे यांचे शुभचिंतक उपस्थित होते.

Previous Post

युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

Next Post

दुचाकींची समोरा -समोर धडक एक ठार दोन गंभीर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
दुचाकींची समोरा -समोर धडक एक ठार दोन गंभीर

दुचाकींची समोरा -समोर धडक एक ठार दोन गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1