• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा

सर्व देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल ) by रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )
August 14, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा
Spread the Information

मूल प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्साह जागविण्यासाठी मूल शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता रेस्ट हाऊस रोडवरील रामलीला भवन येथून या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत यात्रा गुजरी चौकात पोहोचणार आहे.
या तिरंगा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल १००० फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज असणार आहे. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या अमृतभावनेचा संदेश देणाऱ्या या यात्रेत शहरातील युवक-युवती, महिला,व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यात्रेदरम्यान भारतमातेचा जयघोष, राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी मूल शहराचा परिसर दुमदुमणार असून, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘एक तिरंगा, एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात येणार आहे.
तिरंगा यात्रा गुजरी चौकात पोहोचल्यानंतर तेथे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संबोधनाने यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी ते उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार असून, स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवशी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत मूल शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंगा यात्रेचे वैभव वाढवावे, तसेच शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : रामलीला भवन, रेस्ट हाऊस रोड, मूल
यात्रेचा मार्ग : रामलीला भवन ते गुजरी चौक
दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
वेळ : दुपारी ४.०० वाजता
विशेष आकर्षण : १००० फुटाचा लांबीचा भव्य तिरंगा
समारोप : गुजरी चौक येथे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संबोधनाने
“तिरंगा आपल्या अभिमानाचा, स्वातंत्र्य आपल्या रक्तातला आणि राष्ट्रप्रेम आपल्या मनातले!”
या भावनेने मूल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन तिरंगा यात्रा सन्मान समिती ने आवाहन केले आहे.

RelatedPosts

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मशालची साथ, आता मातोश्रीचा हात; आशिष रणदिवे ठाकरे गटात

Previous Post

मुलचेरातील अवैध दारूविक्रीला बसणार लगाम? पहिल्याच कारवाईने आशा पल्लवित

Next Post

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

Next Post
वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1