• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 31, 2026
in Gadchiroli
A A
0
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन
Spread the Information

अहेरी: आलापल्ली बसस्थानक परिसरात काही खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत आदिवासी विद्यार्थी एकता मंचाने बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

RelatedPosts

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बसस्थानक परिसरात खासगी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे वाहने उभी केली जात असल्याने एसटी बस व प्रवाशांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच काही वाहनचालक प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरत असून, अवाजवी भाडे आकारणे तसेच धमकी देण्याचे प्रकार होत असल्याचे मंचाचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करावा, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आंदोलनकर्ते कैलास कोरेत यांनी केल्या आहेत.

खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्याची तपासणी करून नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच प्रवाशांना धमकी अथवा त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आदिवासी विद्यार्थी एकता मंचाने घेतली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

कुरखेड्यात दारू तस्करीचा पर्दाफाश;कारमध्ये देशी-विदेशी दारूचा साठा; 2.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1