• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

उपविभागीय कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांची धडक:सुपीक जमीन संपादनास तीव्र विरोध एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची मागणी

suraj madurwar by suraj madurwar
May 26, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

गोंडपिपरी:

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली,करंजी,चेक पेल्लूर,वडकुली,चेक वडकुली,सिरसी देऊळवार,चेकबेरडी, बोरगाव,धानापूर,चेक बोरगाव,लिखितवाडा,खरारपेठ बारा गावात प्रस्तावित एमआयडीसी घोषणा करण्यात आली.शेतकऱ्यांना व्यक्तिगत नोटीस पाठवणे सुरू झाले असून जमीन अधिग्रहणासाठी शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.शेती आमची निर्णय आमचा.मोबदला नको शेतीही देणार नाही अशी भूमिका घेत एमआयडीसीची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीला घेऊन तळपत्या उन्हात दि.(२६) बुधवारी दुपारी 3 वाजता हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय कार्यालयावरती औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या पुढाकारातून मोर्चा धडकला.
या मोर्चातून सुपीक जमीन उद्योगासाठी नव्हे शेतीसाठीच राहू द्या अशी आर्त हाक आंदोलन कर्त्यांनी दिली.प्रस्तावित एमआयडीसीमुळे परिसरातील हजारो एकर बागायती आणि सिंचनाखालील सुपीक शेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.शेती हाच येथील शेतकरी,शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याने जमीन संपादित झाल्यास संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबे बेरोजगार होऊन विस्थापनाच्या संकटात सापडतील असा आरोपही करण्यात आला. पंचायत समिती ते उपविभागीय कार्यालय असा पायदळ मोर्चा निघाला औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडस्कर,समितीचे उपाध्यक्ष सुरज माडुरवार,सचिव राजू झाडे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.आंदोलनात कल्पेश खरबनकर,मारोती भोयर, हरिदास मडावी,माधव लडके, अमित भसारकर,संदेश निमगडे,शंकर पाल,अनुप चौधरी,रामराव पेनदोर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले मोर्चादरम्यान आंदोलकांनी महिन्याभरात शासनाने एमआयडीसीची मान्यता रद्द करावी अधिसूचना मागे घ्यावी या मागणीसह विविध मागण्या पुढे मांडल्या.

Previous Post

पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय

Next Post

भामरागड येथील अति जलद प्रतिसाद पथकाकडून वाहनांची कसून तपासणी

suraj madurwar

suraj madurwar

सुरज माडूरवार हे दैनिक सह्याद्रीचा राखणदारचे २०१६ पासून गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे .

Next Post
भामरागड येथील अति जलद प्रतिसाद पथकाकडून वाहनांची कसून तपासणी

भामरागड येथील अति जलद प्रतिसाद पथकाकडून वाहनांची कसून तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1