• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागड येथील अति जलद प्रतिसाद पथकाकडून वाहनांची कसून तपासणी

govind chakravarti by govind chakravarti
May 27, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागड येथील अति जलद प्रतिसाद पथकाकडून वाहनांची कसून तपासणी

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड:-भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे असून शासकीय कामांसाठी नागरिकांना तालुका मुख्यालयात यावे लागते तसेच दर बुधवारी होणाऱ्या साप्ताहिक बाजारामुळे तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक येथील बाजारपेठेत येतात.बाजाराच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत नाकाबंदी करून गावात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान दुचाकीस्वारांना सध्या उष्णतेची लाट उसळली असल्याने वाहन चालवितांना काळजी घेण्याबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच हेल्मेट सक्तीने वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.वाहन चालकांचे वाहन परवाने तपासण्यात आले ज्यांच्याकडे वैध वाहन परवाने नव्हते किंवा जे अवैध वाहतूक करताना आढळले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.चारचाकी वाहनांची देखील सखोल तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान तब्बल सहा वर्षे सी-६० पथकात कामगिरी बजावून नुकतेच अतिजलद प्रतिसाद पथक भामरागड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर रुजू झालेले सतीश पाटील हे उपस्थित होते तसेच अतिजलद प्रतिसाद पथकाचे कमांडर योगेंद्र सडमेक आणि त्यांची टीमचा देखील यात सहभाग होता

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

Previous Post

“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

Next Post

अखेर ‘दैनिक सह्याद्रीचा राखणदार’चे भाकीत ठरले खरे; प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय रणनीतीमागे डॉ. सुजय विखे पाटील!

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1