• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

शहजाद भट्टी कनेक्शनचा संशय; आष्टीतील दोन तरुण एटीएसच्या रडारवर

akshay jadhav by akshay jadhav
May 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
शहजाद भट्टी कनेक्शनचा संशय; आष्टीतील दोन तरुण एटीएसच्या रडारवर
Spread the Information

बीड : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या सिंडिकेटशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन तरुणांची चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

बुधवारी पहाटे एटीएसच्या पथकाने आष्टी तालुक्यातील आष्टा गावातील दोन तरुणांच्या घरावर छापा टाकत त्यांच्या मोबाईल आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी केली. संबंधित तरुणांचे मोबाईल क्रमांक संशयितांच्या संपर्क यादीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पथकाने दिवसभर मोबाईलमधील डेटा, सोशल मीडिया अकाउंट्स तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली. प्राथमिक तपासात कोणताही आक्षेपार्ह पुरावा समोर न आल्याने चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, एटीएसने राज्यातील विविध जिल्ह्यांत एकाचवेळी कारवाई करत ५३ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील तरुणांचीही चौकशी करण्यात आली असून संशयास्पद डिजिटल व्यवहार आणि परदेशी संपर्कांबाबत तपास सुरू आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दुबईतून कार्यरत असलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी संपर्क वाढवत होता. काही तरुणांचे ‘डिजिटल ब्रेनवॉश’ करून देशविरोधी कारवायांसाठी वापरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या कारवाईचे कौतुक करत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एटीएसचे वरिष्ठ अधिकारी करत असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट;जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती

Next Post

भामरागड पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार महेश वाढई यांच्याकडे

akshay jadhav

akshay jadhav

Next Post

भामरागड पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार महेश वाढई यांच्याकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1