• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर;सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 13, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर;सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप
Spread the Information

गडचिरोली : संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यशासनामार्फत गडचिरोली जिल्ह्यासाठी हे अतिरिक्त नियतन मंजूर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार केरोसीन उपलब्ध व्हावे, यासाठी तालुकानिहाय साठा वितरित करण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यासाठी १२ हजार लिटर, तर चामोर्शी, धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.

अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. केरोसीन विक्रीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही केरोसीन वितरित करण्यात येईल. तसेच ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी उपलब्ध नाही, अशा कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार केरोसीन मिळणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, स्वयंप्रकाश व दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेले केरोसीन नजीकच्या केरोसीन दुकानदाराकडून प्राप्त करून घ्यावे व शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा.

Previous Post

प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड

Next Post

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट;जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1