• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सरस्वती विद्यालय वढोलीचा दहावीचा निकाल 93.42 टक्के

suraj madurwar by suraj madurwar
May 8, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सरस्वती विद्यालय वढोलीचा दहावीचा निकाल 93.42 टक्के

Oplus_16908288

Spread the Information

गोंडपिपरी( सुरज माडूरवार )

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

सरस्वती विद्यालय वढोली येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने ९३.४२ टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा विद्यालयातून ७६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर १५ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश संपादन केले.
विद्यालयातील विद्या शामराव चौधरी हिने ७२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.हर्षल पद्माकर निमसरकर हिने ६८ टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळवला.तिच्या यशाबद्दल शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यालयाने समाधानकारक निकाल नोंदविला आहे.
निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विद्यालयाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post

भरधाव ट्रॅक्टरचा दुचाकीला घात! पतिपत्नी ठार, एका तरुणाचा जीव गंभीर; नातेवाईकांच्याच लिफ्टमध्ये आलं अंतिम प्रवासाचं वळण

Next Post

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज” अभियानाला वेग;अहेरी तालुक्यात ८ ग्रामपंचायतींचे सखोल मूल्यमापन

suraj madurwar

suraj madurwar

सुरज माडूरवार हे दैनिक सह्याद्रीचा राखणदारचे २०१६ पासून गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे .

Next Post
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज” अभियानाला वेग;अहेरी तालुक्यात ८ ग्रामपंचायतींचे सखोल मूल्यमापन

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज" अभियानाला वेग;अहेरी तालुक्यात ८ ग्रामपंचायतींचे सखोल मूल्यमापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1