• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भरधाव ट्रॅक्टरचा दुचाकीला घात! पतिपत्नी ठार, एका तरुणाचा जीव गंभीर; नातेवाईकांच्याच लिफ्टमध्ये आलं अंतिम प्रवासाचं वळण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 8, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भरधाव ट्रॅक्टरचा दुचाकीला घात! पतिपत्नी ठार, एका तरुणाचा जीव गंभीर; नातेवाईकांच्याच लिफ्टमध्ये आलं अंतिम प्रवासाचं वळण
Spread the Information

गडचिरोली: भामरागडकडे जाणाऱ्या दुचाकीला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने पतिपत्नी ठार तर नात्यातील तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर घडली. कुम्मा महारु पुंगाटी (५६) व मिडको कुम्मा पुंगाटी (४८) (रा. महाकापाडी, ता. भामरागड) हे पती-पत्नी अपघातात मृत्यू पावले, तर आशिष चंदू महाका (१७) (रा. परायनार, ता. भामरागड) गंभीर असून चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

प्राप्त माहितीनुसार, कुमा व मिडको हे पती-पत्नी गुरुवारी आलापल्लीला कामानिमित्त आले होते. काम आटोपून सायंकाळी महाकापाडीला निघाले. तलवाडा येथे आशिष बसच्या प्रतीक्षेत होता. तोच कुमा महाकांचा नातूवर्गीय असल्याने त्याने आशिषला दुचाकीवर घेतलं. तलवाड्यापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरने भीषण धडक दिली.

रस्त्यावरील नागरिकांनी टायगर ग्रुपला सूचित केलं. साई तुलसीगारी यांनी दोन रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. कुमा रस्त्यावर गतप्राण पडला होता. मिडको रस्त्याच्या कडेला मृत्यूच्या दारात तडपत होती, तर आशिष जखमी हालचाली करत होता.त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते.मात्र तेंव्हाच अवकाळी पावसाने झाडं कोसळली, विज व नेटवर्क गायब झालं. टायगर ग्रुपने अथक प्रयत्न केले, पण मिडकोने रुग्णवाहिकेतच अंतिम श्वास घेतला. रात्री ९.३० वाजता रस्ता मोकळा करून आशिषला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डोक्यावरील गंभीर जखमेमुळे त्याला चंद्रपूर रेफर करण्यात आलं.

लिफ्टचं दुःखदं परिणाम

आशिष हा १०वी उत्तीर्ण होऊन पुण्यात अकरावीची परीक्षा पास करून ६ मे रोजी आलापल्लीला आला होता. तलवाड्यात काकांकडे थांबला असताना कुमा दांपत्याने लिफ्ट दिली. दुर्दैवाने तलवाडा गावातीलच ट्रॅक्टरमुळे हे निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त झालं. ट्रॅक्टर मालकाने आपलाच ट्रॅक्टर असल्याची कबुली दिली.मात्र,पुंगाटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद घटनेचा अहेरी पोलिस तपास करीत आहेत.

Previous Post

गोंडपिपरीत जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याची जय्यत तयारी

Next Post

सरस्वती विद्यालय वढोलीचा दहावीचा निकाल 93.42 टक्के

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1