• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

एमआयडीसी च्या विरोधात बारा गावातील शेतकरी भडकले

बोरगावांत होणार पहिली शेतकरी परिषद

suraj madurwar by suraj madurwar
May 5, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
एमआयडीसी च्या विरोधात बारा गावातील शेतकरी भडकले
Spread the Information

गोंडपिपरी – : करंजीतील एमआयडीसीत दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक केलेल्या उदयोगाची उभारणी करण्यात येणार आहे.याकरिता बारा गावातील दहा हजार एकर शेती जाणार आहे.याविरोधात हजारो शेतकरी चांगलेच भडकले आहेत.आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची शेती देणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली आहे.दरम्यान येत्या आठ मे रोजी बोरगांव येथे यासंदर्भातील पहिली शेतकरी परिषद घेण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसी च्या माध्यमातून दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक केलेला प्रकल्प उभारण्यात येणार आहे.दरम्यान या प्रकल्पाकरिता दहा हजार एकर शेती अधिग्रहीत करण्यात येणार आहे.शेतक-यांच्या सुपिक जमीनी हडपण्याचा हा डाव आहे.आम्हाला उदयोग नकोच,आमची शेतीच आम्हाला हवी आहे.अशी भुमिका बारा गावातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.सुरजागड,कोनसरी येथील प्रकल्पाने तेथील शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक आम्ही बघत आहोत. अशी चुक कुठल्याही स्थितीत आम्ही करणार नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.सदर जागा अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेची शेतकरी बांधवांना शेवटच्या क्षणापर्यत माहिती दिली गेली नाही.अचानकपणे हि माहिती समोर आल्यानंतर शेतक-यांना मोठाच धक्का बसला.या प्रकल्पामुळे बारा गावातील हजारो शेतकरी भुमिहीन होणार आहेत.हा प्रकल्प शेतक-यांच्या जिवाशी उठला आहे.अशात आता शेतक-यांनी अतिशय आक्रमक भुमिका घेतली आहे.दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून कायदेशिर रित्या जातीय वर्गवारीनुसार शेतक-यांची माहिती गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे.उपविभागीय अधिका-यांकडे आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी धावाधाव करित आहेत. बारा गावातील शेतक-यांत जनजागृती करण्यासाठी बोरगांव येथे आठ मे रोजी यासंदर्भातील पहिली शेतकरी परिषद आयोजीत करण्यात आली आहे.या परिषदेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.सुरेश माने तर उदघाटक बोरगांवचे भुमिपूत्र प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरूध्द वनकर असणार आहेत.यावेळी अ.भा किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य अरूण लाटकर,अॅड.दिपक चटप यांचेही मार्गदर्शन होणार आहे.अधिग्रहणाच्या प्रक्रियेला 90 दिवसांचा कालावधी अपेक्षित असतांना केवळ 30 दिवसांच्या कालावधीत हि प्रक्रिया गंुडाळण्याचा अटटाहास प्रशासनाकडून केल्या जात आहे.हा अतिशय अन्यायकारक प्रकार असून आम्ही कुठल्याही स्थितीत आमची शेती देणार नसल्याची भुमिका शेतक-यांनी घेतली आहे.दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीने पत्रपरिषद घेत आपली भूमीका मांडली आहे.यावेळी शालीकराम माउलीकर,कमलेश निमगडे,ऍड.सचिन फुलझेले,रामकृष्ण सांगडे,राजेश कवठे,राहुल सोनटक्के,मारोती पाटील भोयर,दत्तू धुसे, विनोद दुर्गे,गणेश कोटनाके,भारत धंदरे यांच्यासह मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवंाची उपस्थिती होती.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

विधानसभा निकालात भारतीय जनता पक्षाचे अभूतपूर्व यश : डॉ. अशोक जीवतोडे

Next Post

सीमेपलीकडच्या सात बाराची अट ठरली घातक; ऐन खरीपात नागरीतील शेकडो शेतकरी कर्जाविना

suraj madurwar

suraj madurwar

सुरज माडूरवार हे दैनिक सह्याद्रीचा राखणदारचे २०१६ पासून गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे .

Next Post
सीमेपलीकडच्या सात बाराची अट ठरली घातक; ऐन खरीपात नागरीतील शेकडो शेतकरी कर्जाविना

सीमेपलीकडच्या सात बाराची अट ठरली घातक; ऐन खरीपात नागरीतील शेकडो शेतकरी कर्जाविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1