• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विविध सुविधांसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द केला पूर्ण

Ashish Ghume by Ashish Ghume
April 1, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वचननाम्यानुसार वेतन का देत नाही?
Spread the Information

वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीम उपलब्‍ध होणार.

चंद्रपूर:-  येथील ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमी परिसरातील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीमसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांनी बौध्‍द धर्मीय बांधवांना दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे. सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात पवित्र दीक्षाभूमी परिसरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्‍यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्‍या पदाधिका-यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात २ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या माध्‍यमातुन दीक्षाभूमी परिसरात आकर्षक भवनाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. या भवनाच्‍या उद्घाटनप्रसंगी येथे वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीम बसविण्‍याची मागणी करण्‍यात आली. आ. मुनगंटीवार यांनी त्यावेळी उपस्थितांना शब्द दिला. आ. मुनगंटीवार यांनी यासाठी ५० लक्ष रूपयांचा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी सामाजिक न्‍याय विभागाकडे सतत पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान दिनांक १४ मार्च २०२२ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्‍न सुध्‍दा उपस्थित केला. अधिवेशन संपताच काही दिवसातच यासाठी आ. मुनगंटीवार यांनी प्रयत्‍नपूर्वक ५० लक्ष रू. निधी मंजूर करविला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ व्‍या जयंतीनिमीत्‍त राज्‍यभर विविध कार्यक्रमांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केला. ज्‍या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्‍दधर्मीय बांधवांना दीक्षा दिली त्‍याच ठिकाणी २ कोटी रू. निधी खर्चुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्‍यापाठोपाठ त्‍याठिकाणी विविध सुविधासांठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करवून भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. तसेच बौध्‍दधर्मीय बांधवांना दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे.

Previous Post

भद्रावतीच्या शिंदे परीवारांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय : डॉ. विकास आमटे –

Next Post

ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यास एक वर्षाची मुदतवाढ द्यावी : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1