• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यास एक वर्षाची मुदतवाढ द्यावी : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन सादर

Ashish Ghume by Ashish Ghume
April 1, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यास एक वर्षाची मुदतवाढ द्यावी : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी
Spread the Information

चंद्रपूर :- कोविड १९ च्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍यातील तसेच चंद्रपूर जिल्‍हयातील ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यात एक वर्षाची मुदतवाढ देण्‍यात यावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. राजुऱ्याचे माजी आमदार श्री सुदर्शन निमकर यांनी या विषयाकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी वरील मागणीच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, महाराष्‍ट्रासह चंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायतीच्‍या सार्वत्रीक निवडणुका जानेवारी २०२१ च्‍या दरम्‍यान घेण्‍यात आल्‍या होत्‍या. या निवडणुकांचा निकाल दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी घोषीत करण्‍यात आला. निवडणुका आटोपताच पुन्‍हा कोरोनाची दुसरी लाट राज्‍यात सुरू झाली. त्‍यामुळे शासनाने कोरोनाच्‍या प्रतिबंधाकरिता पुन्‍हा कडक निर्बंध लागू केले. या कडक निर्बंधामुळे शासकीय कार्यालये बंद होती व दळणवळणाची साधने सुध्‍दा लॉकडाऊनमुळे बंद होती. या कालावधीत चंद्रपूर जिल्‍हयात कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे १५६७ व्‍यक्‍ती मरण पावल्‍यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्‍यामुळे ग्राम पंचायत सदस्‍यांना शासकीय कार्यालयातुन जात वैधता प्रमाणपत्राकरिता लागणारे पुरावे वेळेत मिळू न शकल्‍यामुळे एक वर्षाच्‍या मुदतीत ब-याच ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता आले नाही. तसेच काही ग्राम पंचायत सदस्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र उशीरा दाखल केले असता या सदस्‍यांना सुध्‍दा अपात्र करण्‍याबाबतच्‍या नोटीस जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत देण्‍यात आलेल्‍या आहेत.

ग्राम पंचायत सदस्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्‍याकरिता दाखल केलेल्‍या केसेस जात वैधता समितीकडे प्रलंबित असतांना तसेच काही सदस्‍यांनी मुदतीच्‍या नंतर जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले असतांना अशा जवळपास १०४० च्‍या वर ग्राम पंचायत सदस्‍यांना अपात्र करण्‍याबाबतच्‍या नोटीस देण्‍यात आलेल्‍या आहेत. ग्राम पंचायत सदस्‍य हे जनतेमधून निवडून आलेले जनप्रतिनिधी आहे , यात प्रामुख्याने शेतकरी ,शेतमजूर , गरीब नागरिक आहेत .एवढया मोठया प्रमाणात सदस्‍यांना अपात्र केल्‍यास ग्राम पंचायतीच्‍या प्रशासनावर व पर्यायाने ग्रामविकासावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे विशेषतः त्यांच्या हक्कावर गदा येणार आहे.पुन्‍हा सार्वत्रीक निवडणुका घेणे सुध्‍दा प्रशासकीय दृष्‍टया हिताचे ठरणार नाही. त्यामुळे कोविड १९ च्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍यातील तसेच चंद्रपूर जिल्‍हयातील ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यात एक वर्षाची मुदतवाढ देणे अत्यंत गरजेचे आहे असेही आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.

आ. मुनगंटीवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत असून या बाबत शासनाला अवगत करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. या संदर्भात ग्रामविकास मंत्री व सचिव ग्रामविकास यांच्याशी देखील आ मुनगंटीवार यांनी चर्चा केली . यावेळी माजी आमदार श्री सुदर्शन निमकर , भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , रामपाल सिंग , जिल्हा परिषद सभापती रोशनी खान , वनिता आसुटकर , हनुमान काकडे , सरपंच हरिदास झाडे
नामदेव आसुटकर, संजय यादव, केमा भारत रायपुरे, फारुख शेख, श्रीनिवास जगवार, शांताराम चौखे , सुनील बरेकर, मदन चिवंडे , राहुल बिसेन , अमित तांबटकर, महिंद्रा लांबट, रंजना किनाके, लक्ष्मीसागर, लाला रामटेके , सागर गौरकर आदींची उपस्थिती होती.

Previous Post

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विविध सुविधांसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर

Next Post

युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : खासदार बाळू धानोरकर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : खासदार बाळू धानोरकर

युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : खासदार बाळू धानोरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1