• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

भद्रावतीच्या शिंदे परीवारांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय : डॉ. विकास आमटे –

- कोंढा येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Ashish Ghume by Ashish Ghume
March 29, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
भद्रावतीच्या शिंदे परीवारांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय : डॉ. विकास आमटे –
Spread the Information

भद्रावती = भद्रावतीच्या शिंदे परीवारांसोबत  माझे तीन पिढयांपासूनचे स्नेहपूर्ण संबंध आहे. याच परीवारातील रविंद्र शिंदे यांनी सुरु केलेले सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले .
श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण  रुग्णालय सावंगी (मेघे ) आणि  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोंढा येथे जि.प. प्राथमिक  शाळेत आज दि. २९ मार्च रोज मंगळवार ला भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटक म्हणून डॉ. विकास आमटे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. कोंढा येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या शिबिराचा लाभ कोंढा परीसरातील गावा- गावातील जनतेनी घेतला.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

या प्रसंगी व्यासपिठावर  अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मत्ते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते ,भद्रावतीचे सुप्रसिध्द नाक, कान व घसा सर्जन डॉ. विवेक शिंदे, ह्या  शिबिराचे आयोजक रविंद्र शिंदे,सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी  डॉ. अभ्युदय मेघे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, प्रविण सूर ,दत्ता बोरेकर, घोडपेठचे उपसरपंच प्रदिप देवगडे,सरपंच महेश मोरे, राम समन्वार, बाळा पा. मत्ते, लता खरवडे, अविनाश गोंडे , बंडू वादेकर आदि उपस्थित होते.

सर्वप्रथम  भास्कर ताजने यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करतांना शिबिर आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी शिबिराचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते  रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सामाजपयोगी कार्याची माहिती दिली.  थोर समाजसेवक श्रध्देय बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती नवीन पिढाला व्हावी. सर्वसामान्य जनतेला प्रभावी आरोग्य सुविधा मिळावी.आर्थीक अडचणीमुळे कुणीही आरोग्य विषयक उपचारापासून दुर राहणार नाही. या दृष्टीने या पुढे सुध्दा विविध ठिकाणी अश्या प्रकारचे शिबिर आयोजित करु. तसेच सामाजिक कार्य निरंतर सुरू ठेऊ, याचा लाभ जनतेनी घ्यावा. असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते  सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी  डॉ. अभ्युदय मेघे यांचा सत्कार करण्यात आला. अँड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. विवेक शिंदे ,दत्ता बोरेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अभय राघमवार यांनी केले. याप्रसंगी फार मोठया संख्येत बंधू -भगिनी उपस्थित होते.

Previous Post

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

Next Post

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विविध सुविधांसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वचननाम्यानुसार वेतन का देत नाही?

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विविध सुविधांसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1