• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; धुराचे लोट बदलापूरपर्यंत

मोठे स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण; अग्निशामक दलाची धाव

Ashish Ghume by Ashish Ghume
March 10, 2026
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; धुराचे लोट बदलापूरपर्यंत
Spread the Information

बदलापूर प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ–बदलापूर परिसर हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहतीसाठी ओळखला जातो. अंबरनाथमधील आनंदनगर परिसर हा प्रमुख औद्योगिक पट्टा असून येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मोठी औद्योगिक वसाहत आहे. या परिसरात सुमारे एक हजारांहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत असून केमिकल, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती तसेच विविध उत्पादन करणारे उद्योग येथे आहेत. त्यामुळे या औद्योगिक परिसरात लागलेली आग गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा साठा असल्याने आगीचे धुराचे प्रचंड लोट बदलापूरपर्यंत दिसत होते. दरम्यान, घटनास्थळी मोठे स्फोटही झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. सुदैवाने सर्व कामगार सुरक्षित बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर तसेच परिसरातील अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मात्र कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्याने आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांनीही धाव घेत परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले आहे.

Previous Post

बामर्डा रेती घाट खून प्रकरण : वाळू माफियांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

Next Post

कॅनॉलमध्ये आढळला व्यक्तीचा मृतदेह; मृतकाची ओळख पटली

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
कॅनॉलमध्ये आढळला व्यक्तीचा मृतदेह; मृतकाची ओळख पटली

कॅनॉलमध्ये आढळला व्यक्तीचा मृतदेह; मृतकाची ओळख पटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1