• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

विशेष रिपोर्ट | मूलच्या राजकारणात भूकंप

प्रा. विजय लोनबले यांचा भाजप प्रवेश; काँग्रेसला सलग धक्के – निवडणुकीत समीकरणे बदलणार?

Ashish Ghume by Ashish Ghume
November 28, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
विशेष रिपोर्ट | मूलच्या राजकारणात भूकंप
Spread the Information

मूल | नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मूलच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. समता परिषदेचे चंद्रपूर पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी आपल्या सहकार्‍यांसह आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. या घडामोडीने संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

प्रा. विजय लोनबले यांचेसह सिमाताई लोनबले, धनगर समाज अध्यक्ष नितेश मॅकलवार, सरपंच कालीदासजी खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, उपसरपंच भारत वाळके, ज्योती इश्वर गुरूनुले, शालूताई माधव गुरूनुले, रूषीदेव नागोशे, वासुदेव नागोशे, सुनिल वसाके, नंदकिशोर बोरूले, प्रविण लोनबले, ठाकरदास लोनबले, विपुल वाढई, मुकेश लोनबले, वामन शेंडे, प्रविण रामटेके, संजय मांदाडे, अमित लोनबले, बालाजी भोयर, सुहास बावणे, भुषण लेनगुरे, तुषार लेनगुरे, संदीप पोहनकर यांनी आज भाजपात प्रवेश घेतला

लोनबले यांच्या प्रवेशामुळे भाजपाला बहुजन समाजाचा मजबूत जनाधार मिळाल्याचे मानले जात असून, स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.
लोनबले यांचा प्रवेश हा काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का ठरत आहे. कारण यापूर्वीही प्रभाग 10 मधील तरुण नेते संदीप मोहबे यांनी उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसने वेळेत उमेदवारी न देता अचानक आयात उमेदवाराला संधी दिल्याने मोहबे यांनी पक्षाचा त्याग केला होता.
ही घटना अद्याप शांत होण्याआधीच समता परिषदेच्या नाराजीने नव्या संकटाला तोंड फोडले आहे.

प्रभाग 1 मध्ये बंड: काँग्रेसची अडचण वाढली

यावरूनही महत्त्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे दोन बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. या बंडाळीमुळे अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत भर पडत असून, मतविभाजनाची भीती काँग्रेसमध्ये वाढली आहे.

यामुळे काँग्रेससमोर नेत्यांची नाराजी, स्थानिक पातळीवरील बंड, आयात उमेदवारांमुळे निर्माण झालेला असंतोष.असे तिहेरी आव्हान उभे राहिले आहे—

सिमाताई लोनबले उमेदवारी—नाराजीचा केंद्रबिंदू

प्रा. विजय लोनबले यांच्या भाजप प्रवेशामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पत्नी सिमाताई लोनबले यांना प्रभाग 7 मधून उमेदवारी देण्याची काँग्रेसची प्राथमिक मान्यता. मात्र अंतिम क्षणी उमेदवारी नाकारल्याने समता परिषदेत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

ही नाराजी आज थेट भाजप प्रवेशात रूपांतरित झाली आहे.

निवडणुकीतील समीकरणांवर मोठा परिणाम

मूल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोनबले यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी राजकीय रीव्हर्स स्ट्राईक ठरत आहे. भाजपची ताकद वाढत असताना, प्रभाग 10 मध्ये संदीप मोहबे यांचा पक्षबदल, प्रभाग 1 मध्ये बंडाळी, आणि आता प्रभाग 7 मध्ये लोनबले यांची नाराजी या तिन्ही आघाड्यांवरील संकटामुळे काँग्रेसचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे.
या सलग घडामोडींमुळे काँग्रेसचे पायाभूत मतबँक ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर भाजपाला नवी ऊर्जा मिळाली आहे

Previous Post

घाटकुळ” आदर्श गावातील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहारात ग्रामसेवकाचा सहभाग….?

Next Post

पोंभुर्णा तालुक्यातील “घाटकुळ” अतिवृष्टी अनुदान लूट प्रकरणात मोठा स्फोट!

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
पोंभुर्णा तालुक्यातील “घाटकुळ” अतिवृष्टी अनुदान लूट प्रकरणात मोठा स्फोट!

पोंभुर्णा तालुक्यातील "घाटकुळ" अतिवृष्टी अनुदान लूट प्रकरणात मोठा स्फोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1