• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

घाटकुळ” आदर्श गावातील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहारात ग्रामसेवकाचा सहभाग….?

‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक संशयाच्या भोवऱ्यात

Ashish Ghume by Ashish Ghume
November 28, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
घाटकुळ” आदर्श गावातील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहारात ग्रामसेवकाचा सहभाग….?
Spread the Information

शिपाई ते ग्रामसेवक—वादग्रस्त कारकिर्द पुन्हा चर्चेत

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

गोंडपिपरी ( सुरज माडूरवार)

पोंभुर्णा तालुक्यात उघडकीस आलेल्या २०२४ मधील अतिवृष्टी अनुदान वितरणात बोगस शेतकरी दाखवून झालेल्या गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तालुक्याबाहेरील व्यक्तींना बनावट सातबारे तयार करून पात्र शेतकरी ठरवण्यात आले आणि लाखो रुपयांचे अनुदान हडप केल्याचा आरोप काँग्रेस नेते वैभव पिंपळशेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकरणामागे काही प्रशासनिक घटकांचे संगनमत असल्याची शंका व्यक्त होत असून एक ग्रामसेवक हा संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
सदर ग्रामसेवकाचा भूतकाळही तितकाच वादग्रस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.करंजी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला सुरुवात केलेल्या या कर्मचाऱ्याने नंतर ग्रामसेवकपदापर्यंत मजल मारली; मात्र त्याच्या कार्यकाळात अनेक संशयास्पद प्रकरणांची चर्चा झाली.करंजी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण, सामान्य निधीतील अनियमितता,घरकुल पात्रतेतील गैरव्यवहार यांसह अनेक मुद्दे त्या काळात ऐरणीवर आले होते.
विशेष म्हणजे,या वादग्रस्त प्रकरणांनंतरही सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून त्याला ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे घाटकुळ ग्रामपंचायतीला त्याच्या कार्यकाळात मिळालेल्या विविध पुरस्कारातील लाखो रुपयांच्या काही निधी वापराबाबतही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टी अनुदानातील बोगस शेतकरी प्रकरणाने या सर्व अनियमिततेचे रूप पुन्हा उघड केले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ (आदर्श गाव) येथे सन 2021 ते 2025 दरम्यान शासनाच्या आधार नोंदी,सातबारा उतारे आणि अनुदान वितरण यंत्रणेचा गैरवापर करून बनावट शेतकरी तयार करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
शेती नसलेल्या आणि तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून त्यांना शेतकरी घोषित करण्यात आले.या व्यक्तींना वाढीव आराजी दाखवून लाखोंचे अनुदान मिळवून देण्यात आले. प्रत्यक्षात या लोकांचा गावाशी कोणताही संबंध नसतानाही त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आल्याने ग्रामस्थांत संताप उसळला आहे.
दरम्यान,अनुदान मिळाल्यानंतर ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून परत घेऊन काही खास मंडळी व एजंटांमध्ये वाटप केल्याचे प्राथमिक पुरावे पुढे आले आहेत.हे संपूर्ण प्रकरण प्रशासनातील काही जबाबदार अधिकाऱ्यांच्या संगनमताचा स्पष्ट संकेत देणारे आहे.
घाटकुळ ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार संपूर्ण प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल पोंभुर्णा तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला असून,दोषींवर कठोर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
दरम्यान,बनावट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान म्हणून जमा झालेली रक्कम शासन खात्यात परत जमा करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
पुढील काही दिवसांत नवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता आहे.

Previous Post

अखेर ग्रामपंचायत मार्डीचे सदस्य सुरज पंडीले ठरले ‘अपात्र’

Next Post

विशेष रिपोर्ट | मूलच्या राजकारणात भूकंप

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
विशेष रिपोर्ट | मूलच्या राजकारणात भूकंप

विशेष रिपोर्ट | मूलच्या राजकारणात भूकंप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1