• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पर्लकोटा नदीवरील पुल गेला पाण्याखाली,भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा तुटला संपर्क

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 26, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
पर्लकोटा नदीवरील पुल गेला पाण्याखाली,भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा तुटला संपर्क
Spread the Information

भामरागड: तालुका मुख्यालयात असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

सध्या राज्यभर परतीच्या पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. विशेष म्हणजे दक्षिण भागात या पावसाने चांगलाच कहर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आला.त्यामुळे भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा आणि पामुलगौतम नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.आज सकाळी ६ वाजता हेमलकसा आणि भामरागड मधोमध असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आणि पूल पाण्याखाली गेला.

शुक्रवार (२६ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता पासून आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जूनमध्येच भामरागड तालुक्याचा बरेचदा संपर्क तुटत असतो.मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. ऑगस्ट महिन्यात जवळपास चार वेळा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.आता सप्टेंबर महिन्यातही परतीच्या पावसाने चांगलाच कहर केल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पामूलगौतम आणि पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुका मुख्यालयातील नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

सध्या पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेले असले तरी तालुका मुख्यालयात (नदी काठावर) असलेल्या घरामध्ये पाणी शिरला नसल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

————————–
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सध्या या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

-किशोर बागडे,तहसीलदार भामरागड

Previous Post

आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, मूल येथे संतोषसिंह रावत यांच्या प्रयत्नांने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध

Next Post

दोन पट्टेदार वाघाच्या अचानक समोर आल्याने गाडीतून खाली पडलेल्या तिघांसाठी संतोषसिंह रावत बनले देवदूत

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1