• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश

वीज पडून बैलांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मिळवून दिली मदत

Ashish Ghume by Ashish Ghume
August 14, 2025
in चंद्रपूर, ताज्या बातम्या, नागपूर, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश
Spread the Information

बल्लारपूर : दिवसभर शेतात राबून जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावर संकट कोसळले अन् आ. मुनगंटीवार धावून गेले नाहीत, असे होणे नाही. जगाचा पोशिंदा दुःखात आहे हे कळल्यावर नेहमीप्रमाणे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चक्र फिरवले आणि मदत मिळवून दिली. आयुष्यभर मातीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्याचे सोने करण्याचा ध्यास आ. मुनगंटीवार यांनी घेतला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

बल्लारपूर तालुक्यातील मौजा हडस्ती, आसेगाव, कोठारी आणि कळमना येथील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं. वीज कोसळून बैल जागीच मृत्युमुखी पडले. कष्टाचा साथीदार गमावल्याने त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला. पुन्हा जिद्दीने उभे होण्याचे अवसानच गळून पडले. पण या दुःखावर एक मात्रा शोधण्याचे काम राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती कळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि दिनांक १३ ऑगस्ट रोजी, बल्लारपूर येथे, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चारही शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून आर्थिक मदत वितरित करण्यात आली. कोठारी गावचे दत्तू माधव काळे यांचा एक बैल वीज कोसळून मृत्यूमुखी पडला. त्यांना ३२ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. तर हडस्ती गावचे सुनिल नामदेव खोके यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले. त्यांना शासनातर्फे ६४ हजार रुपयांची मदत मिळाली. आसेगाव येथील कैलाश परशुराम कुळमेथे व कळमणा येथील हरीश्चंद्र झाडे यांच्याही शेतातील प्रत्येकी एक बैल मृत्यूमुखी पडला. त्यांनाही प्रत्येकी ३२ हजार रुपयांची मदत मिळाली. हे केवळ आ.  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले अशी भावना व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आ. मुनगंटीवार यांनी दाखवलेली ही तत्परता, शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकीची जाणीव आणि प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडविणाऱ्या घटना आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना केवळ सांत्वन करून काम होत नाही, तर त्याला प्रत्यक्ष कृतीचीही गरज असते. तात्काळ आर्थिक मदत मिळवून देत या संवेदनशीलतेला आ.  मुनगंटीवार यांनी कृतीची जोड दिली. त्याचेच हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्याच्या दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात आघाडीवर असलेले नेते म्हणजे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत,’अशी उत्स्फूर्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Previous Post

जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा कहर;मुलचेरा तालुक्याचा तुटला संपर्क

Next Post

भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती; नाला ओलांडताना १९ वर्षीय तरुण गेला वाहून

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती; नाला ओलांडताना १९ वर्षीय तरुण गेला वाहून

भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती; नाला ओलांडताना १९ वर्षीय तरुण गेला वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1