• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

ठरलं पण “बेस्ट” ठरलं, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार.

राजकीय वर्तुळात सर्वात मोठी बातमी.

admin by admin
August 7, 2025
in महाराष्ट्, मुंबई
A A
0
ठरलं पण “बेस्ट” ठरलं, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार.
Spread the Information

मुंबई :*ठाकरे बंधूचे एकदाचे काय ते ठरलं पण बेस्ट ठरलं.*
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसे यांची युती होणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचं पहिलं पाऊल असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
बेस्ट पतपेढीची येत्या १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचाी सेना एकत्र लढणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत असून गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशातच या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतील असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा आहे. अशातच बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एक पत्रक जारी करून चर्चांना उधाण आणलंय. कारण त्यात ठाकरे ब्रँड असा उल्लेख असून बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकांची तारीखच जाहीर केली आहे.

बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास जी सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष मा संदीप देशपांडे यांच्यामध्ये या युतीविषयी मागील काही दिवसापासून युतीबाबत चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला लागा सत्ता आपलीच येणार.

Next Post

शिक्षणमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी पंडा यांची अपघातस्थळी भेट; शोकाकुल कुटुंबांचे सांत्वन, ग्रामस्थांना केले शांततेचे आवाहन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1