• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

शिवसेना नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर पुन्हा भेट.

राजकीय वर्तुळात अनेक चर्चा.

admin by admin
May 13, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
शिवसेना नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर पुन्हा भेट.
Spread the Information

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी शिवतीर्थ येथे पोहचले.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना मंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीचे कारण अद्याप समजले नाही. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा रंगल्या आहेत.

मंत्री उद्या सामंत यांना या भेटीचे कारण विचारले असता ते म्हणाले की, सकाळी काही कामासाठी मी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यानांही वेळ होता. त्यांनी होकार दिला.
राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. विकासाबाबत माहिती मिळते. त्यामुळे ही अराजकीय भेट होती. परंतु तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगली चर्चा झाली आणि दरम्यान चहा घेतला. खिचडी खाल्ली आणि निघालो.”

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली का.?
या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे याना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की राज ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा एकनाथ शिंदे याना सांगणार? परंतु तसे काही नाही. माझ्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतीही राजकीय खिचडी झाली नाही.

Previous Post

किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती.

Next Post

रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेची अंमलबजावणी.

admin

admin

Next Post
रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेची अंमलबजावणी.

रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेची अंमलबजावणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1