• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख धार्मिक स्थळे हाय अलर्टवर.

सिद्धिविनायक प्रशासना कडून मंदिरात नवे नियम लागू.

admin by admin
May 10, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख धार्मिक स्थळे हाय अलर्टवर.
Spread the Information

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाची धार्मिक स्थळे हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरालाही संभाव्य धोका असल्याची माहिती केंद्र सुरक्षा यंत्रणांकडून मिळाली आहे. यासंदर्भात मंदिर न्यासाला अधिकृतपणे इनपुट देण्यात आले असून, त्यानुसार मंदिर प्रशासनाने तातडीने सुरक्षाविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

दि. ८ मे २०२५ रोजी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर आणि राज्यमंत्री दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तांच्या वावरावर काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार रविवार, दि. ११ मे २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत भक्तांनी श्रींना नारळ, हार, फुले, मिठाई इत्यादी अर्पण करणे तात्पुरते थांबवावे लागणार आहे. तथापि, धार्मिक भावना लक्षात घेऊन दूर्वांची जुडी आणि जास्वंदीचे फूल मंदिरात आणण्यास सध्या तरी मनाई नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे उपाय पूर्णतः तात्पुरते असून केवळ सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांच्या आधारे लागू करण्यात आले आहेत.

मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की त्यांनी देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे. भाविकांनी दर्शनासाठी येताना शक्यतो हलकी पिशवी, ओळखपत्र आणि आवश्यक त्या वस्तूंसहच मंदिरात यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे मंदिर परिसरातील फुलविक्रेते आणि लहान व्यावसायिकांवर परिणाम होणार असल्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाने या फुलविक्रेत्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असला, तरी देशहित सर्वात महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून CCTV, बॉम्ब स्क्वॉड, मेटल डिटेक्टर आणि विशेष तपासणी पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांनुसार भाविकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे आणि सोशल मीडियावर अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Previous Post

हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करा.

Next Post

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर देखील पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.

admin

admin

Next Post
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर देखील पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर देखील पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1