• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

उद्धव ठाकरेंनी आमच्या सोबत वाईट राजकारण केले नसते तर आज आम्ही गर्वाने सांगितले असते की आम्ही शिवसैनिक आहोत.

मंत्री नीतेश राणे यांचे मोठे विधान.

admin by admin
April 22, 2025
in महाराष्ट्, मुंबई
A A
0
उद्धव ठाकरेंनी आमच्या सोबत वाईट राजकारण केले नसते तर आज आम्ही गर्वाने सांगितले असते की आम्ही शिवसैनिक आहोत.
Spread the Information

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिलीये. सध्या उन्हाळा आलाय. तुम्ही रुह अफजा पिता की गुलाब शरबत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच उत्तर देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, मी गोमूत्र फार पितो. मी तुम्हाला सांगतो ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

नितेश राणे म्हणाले की, गुलाब आणि रुह अफजा मला कोण देत? याच्यावर बरचं काही डिपेंड आहे. मी रुह अफजा वगैरे पित नाही. रुह अफजा देणारा माणूस कोण त्यावर ते अवलंबून आहे. रुह अफजा मला कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही. तुम्ही विचार करा रुह अफजा नितेश राणेला कोण देईल तो फार गोड असतो मला आवडत देखील नाही.
बोलताना नितेश राणे म्हणाले, आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. आमच्यावर आरोप केला जातो की, आम्ही पक्ष बदलत राहतो. उद्धवजींनी आमच्यासोबत वाईट राजकारण केलं नसतं तर आम्ही गर्वाने सांगितलं असतं की, आम्ही शिवसैनिक आहोत. माझ्या वडिलांनी हिंदूत्वासाठी जे केलंय ते मी पॉडकास्टमध्ये बोलू शकत नाही. आमचं रक्त भगवं आहे, कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या छत्रछायेत वाढलोय आणि हिंदूत्व फॉलो करत आलो आहोत. आम्ही 12 वर्ष काँग्रेसमध्ये काढले कारण आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. काँग्रेसमध्ये असताना आमचं रक्त भगवंच होतं. आता भाजपमध्ये आल्यानंतर मी अभिमानाने सांगू शकतो की, आमचं रक्त भगवं आहे.

Previous Post

शिरूर पोलिसांचे मोठे यश : हरवलेले व चोरी गेलेले ३५ मोबाईल फोन शोधून मूळ मालकांच्या हाती सुपूर्त

Next Post

दीड लाखाच्या कर्जापोटी तरूण शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

admin

admin

Next Post
दीड लाखाच्या कर्जापोटी तरूण शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

दीड लाखाच्या कर्जापोटी तरूण शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1