• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home गुनेगारी

शिरूरमध्ये हळदी समारंभात वादातून हाणामारी – तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील शांतीनगर परिसरात हळदी समारंभात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे.

admin by admin
April 19, 2025
in गुनेगारी, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

शिरूरमध्ये हळदी समारंभात वादातून हाणामारी – तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शिरूर | प्रतिनिधी – रमेश बनसोडे

शिरूर तालुक्यातील शांतीनगर परिसरात हळदी समारंभात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक 261/2025 नुसार आरोपींवर BNS कलम 115(2), 118(1), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना दि. 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8.30 वाजता शांतीनगर, शिरूर येथे घडली.

फिर्यादी दिक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा मुलगा श्रेयश व आरोपी प्रकाश विठ्ठल लोंढे यांच्यात हळदी समारंभाच्या वेळी किरकोळ वाद झाला होता. त्यासंबंधी जाब विचारण्यासाठी फिर्यादी व तिची सासू लिलाबाई लक्ष्मण राखपसरे या प्रकाश लोंढे यांच्या घरी गेल्या असता, तेथील गंगा विठ्ठल लोंढे, प्रकाश विठ्ठल लोंढे आणि कैलास विठ्ठल लोंढे यांनी दोघींनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच, प्रकाश लोंढे याने दिक्षा यांचा मुलगा श्रेयश याला काठीने मारहाण करत शिवीगाळ केली व “तुम्हाला सोडणार नाही, मारून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी पो.ह.वा. शिंदे (क्र. 2463) यांनी गुन्हा नोंदवला असून, तपास पो.ह.वा. खेडकर (क्र. 3328) हे करत आहेत.

या घटनेमुळे शांतीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: शिरूर
Previous Post

महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती कराल तर खपवून घेणार नाही.

Next Post

गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई; चार जहाल माओवाद्यांना अटक

admin

admin

Next Post
गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई; चार जहाल माओवाद्यांना अटक

गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई; चार जहाल माओवाद्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1