• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home औरंगाबाद

छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद विकोपाला.

चंद्रकांत खैरे यांचा दानवेवर हल्लाबोल.

admin by admin
April 15, 2025
in औरंगाबाद, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद विकोपाला.
Spread the Information

छत्रपती संभाजी नगर वृतांत : छत्रपती संभाजीनगरमधला वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारली.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

तर अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणं टाळलं असल्याची चर्चा आहे. तर अंबादास दानवे यांच्याकडून आमंत्रण मिळालं नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. इतकंच नाहीतर अंबादास दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हणताना अंबादास दानवे यांच्यावर चंद्रकांत खैरे भडकल्याचे पाहायला मिळाले. यावर चंद्रकांत खैरे यांनी दांडी का मारली हे त्यांनाच विचारा असंही अंबादास दानवे म्हणाले.
“मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो. मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादास हा स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का? अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत. नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत.” अशी सडकून टीका चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली.

Previous Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंडाराज सुरू बीड पेक्षाही भयानक परिस्थिती.

Next Post

शिवसेनेत पुन्हा जोरदार पुनरागमन! माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1