• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

तर्डोबाचीवाडी शाळेचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव

पुणे यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शाळेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

admin by admin
April 9, 2025
in Education, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
तर्डोबाचीवाडी शाळेचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव
Spread the Information

तर्डोबाचीवाडी शाळेचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव
शिरूर प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

बाभुळसर बुद्रुक: तर्डोबाचीवाडी येथील स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार पटकावला आहे. संत गाडगेबाबा गोरक्षण सेवा संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शाळेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या समारंभाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. फुलसौंदर संगीता मॅडम यांनी केले. त्यांनी शाळेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. लोकसहभागातून आय.टी. कंपनीच्या मदतीने उभारलेली नवीन इमारत, कैलास सत्यार्थ फाऊंडेशनकडून मिळालेले ई-लर्निंग साहित्य, कल्याणी कंपनीची स्मार्ट टीव्ही सुविधा, आकर्षक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांमधील उत्तम शिस्त व शैक्षणिक गुणवत्ता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींची दखल घेत शाळेची या पुरस्कारासाठी निवड झाली.
श्रीम. फुलसौंदर संगीता तुळशीदास यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष मा. श्री मोहनराव शेलार आणि उपाध्यक्ष मा. श्री महेश दळवी यांनी शाळेला शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले. याप्रसंगी उपशिक्षिका श्रीम. वैशाली शेंडगे आणि श्रीम. जयश्री चंदन उपस्थित होत्या.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांनाही आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात आदर्श कीर्तनकार सुरेश महाराज फराटे, आदर्श डॉक्टर भानूदास फराटे, आदर्श शेतकरी विजय चव्हाण, आदर्श शिक्षक संदिप रासकर, आदर्श शिक्षिका श्रीम. मेहेर मनिषा आणि आदर्श वाहनचालक नाना कदम यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला शिरूर नगरीचे नगरसेवक मा. नितीनदादा पाचर्णे, आदर्श सरपंच जगदीशदादा पाचर्णे, प्रगतशील शेतकरी जयराम फराटे, माजी सरपंच वर्षाताई काळे, ह.भ.प. गोपीनाथ महाराज पोटावळे, कृषी बाजार समिती संचालक महेंद्र पाचर्णे, उपसरपंच लक्ष्मण कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मेजर पाटीलबा पाचर्णे, अमोल देवकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश दादा सटाले, नवनाथ पाचर्णे, विवेकदादा पाडळे, माणिक गावडे, सतीश पवार, उज्ज्वलाताई पाचर्णे, सोनालीताई पाचर्णे, सविता देवकाते, पूजा पाचपुते, कांतीलाल कर्डिले, मिठूशेट गदादे, रेवणनाथ इंगळे, मनिषा देवकाते आणि कैलास सत्यार्थ फाऊंडेशनच्या ललिता पोळ व सागर दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवशाहीर जालिंदर कुरंदळे यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, समाजात चांगल्या कामांची दखल घेतली जाते याचा अनुभव आला, असे मत नगरसेवक नितीनदादा पाचर्णे यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष मोहनराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखालील हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तर्डोबाचीवाडी शाळेला मिळालेला हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी निश्चितच प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.

Tags: शाळेला पुरस्कार
Previous Post

शिरूरमध्ये भरदिवसा सशस्त्र हल्ला; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘पोलीस मित्र’ यंत्रणा प्रभावीपणे राबवा – युवासेनेचं पोलीस अधीक्षकांना निवेदन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1