• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर

प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलींच्या भविष्याविषयी स्वप्ने बाळगतो.

admin by admin
April 3, 2025
in Education, ताज्या बातम्या, देश, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर
Spread the Information

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युवा नेतृत्व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी केले. ते विद्या वर्धिनी हायस्कूल येथे आयोजित पालक मेळाव्यात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलींच्या भविष्याविषयी स्वप्ने बाळगतो. मात्र, या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांचे संगत व वर्तणूक याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्या वर्धिनी शाळा म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा संगम असून, येथे विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य केले जाते. पालक मेळाव्यातून अनेक विचारांची देवाण-घेवाण होत असून, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष आणि कार्यक्रमाध्यक्ष गुंडेराव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शाळेच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमास किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक राम ढगे, कार्यालयीन प्रमुख डी. पी. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक बी. बी. नागरवाड, पालक सदस्य धनराज पाटील, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार वलाकटे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बी. बी. नागरवाड यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन जमील अत्तार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बंडू पाटील लोणीकर यांनी मानले.

Previous Post

राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम

Next Post

स्थानिक बेरोजगारांना नोकरी द्या, अन्यथा आंदोलन – युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केलझरकर

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1