• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’

मराठी भाषेला काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला

admin by admin
March 30, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’
Spread the Information

ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

पाटस प्रतिनिधी- योगेश राऊत

मराठी भाषेला काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच उत्साहात दरवर्षी प्रमाणे यंदाही ज्ञानदीप ग्रंथालय चे हर्षद बंदीष्टी यांच्या संकल्पनेतून पुस्तक गुढी उभारून आनंदमय वातावरणात यंदाचा गुढी पाडवा साजरा करण्यात आला,
राज्यभरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी बांधव एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतात.घरासमोर उभारलेल्या गुढी परिसराची शोभा वाढवत असतात.
पाटस तालुका दौंड येथील ज्ञानदीप ग्रंथालय ने सदर गुढी पाडवा पारंपरिक गुढी उभी करण्याबरोबरच एक वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवत पुस्तकांची गुढी उभारून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.त्यांच्या या विचाराचे सगळीकडून कौतुक होत आहे.
घरासमोर गुढी उभारुन सर्वजण आपली संस्कृती-परंपरा जपतात.त्यासोबतच पुस्तकांची गुढी उभारुन आपली अभिजात मराठी भाषा मनामनात रुजली पाहिजे तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा या “पुस्तकांची गुढी” संकल्पनेमागचा हेतू आहे.ज्ञानदिप ग्रंथालय कडून नेहमीच वाचन कार्याला प्रोत्साहन मिळत असते.
गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच व इतर शैक्षणिक साहित्य दान करणे,अनेक शिक्षण संस्थांच्या ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तके दान करणे तसेच ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी वन परिसरातील कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडणे अशी उपयुक्त अभियाने ग्रंथालयाकडून राबविली जातात,
दरम्यान पुस्तकांची गुढी उभारन्यामागे एक सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून ज्ञानदीप ग्रंथालय कडून देण्यात आला आहे.
याप्रसंगी ज्ञानदीप ग्रंथालयचे विश्वस्त हर्षद बंदीष्टी,प्रमोद ढमाले,विठ्ठल वाळुंजकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे,गणेश सूळ उपस्थित होते.

Tags: दौंड. पाटस. मराठी भाषा
Previous Post

विकास कामांच्या निधीवर विशिष्ट विभागाची नजर,गडचिरोलीत असंतोष उफाळण्याची शक्यता !

Next Post

स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी

admin

admin

Next Post
स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी

स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1