• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

विकास कामांच्या निधीवर विशिष्ट विभागाची नजर,गडचिरोलीत असंतोष उफाळण्याची शक्यता !

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
March 30, 2025
in Gadchiroli
A A
0
विकास कामांच्या निधीवर विशिष्ट विभागाची नजर,गडचिरोलीत असंतोष उफाळण्याची शक्यता !
Spread the Information

गडचिरोली: राज्यात आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोलीचा समावेश आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाने अनेक विकास कामांचे नियोजन केले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विकास कामांचा निधीच प्राप्त झाला नाही. या मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसात निधी येण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सदर निधीवर एका विशिष्ट विभागाची नजर असून तो निधी मिळविण्यासाठी वजनाचा वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संबधित विभाग प्रमुखांनी मागणीनुसार सर्वच विभागाला निधीचे वितरण करावे, अन्यथा असंतोष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगवेगळे विभाग निर्माण केले आहे. सिरोंचा, आलापल्ली, गडचिरोली अशी विभागणी करून दर्जेदार विकास कामे करवून घेण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. या सर्वच विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सर्कल कार्यालयाचीही निर्मिती करण्यात आली आहे. या सर्कल कार्यालयाच्या माध्यमातून सिरोंचा, आलापल्ली व गडचिरोलीस्थित विभागांवर नियंत्रण ठेवले जात आहे. या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या निधीची मागणी सर्कल कार्यालयाकडे करण्यात येते. त्यानुसार सर्कल कार्यालयाकडून शासनाकडे निधीची मागणी केली जाते. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्यात काही लेखाशिर्षातील निधी येण्याची शक्यता असून सदर निधी आपल्याच विभागाला मिळावा, असा खटाटोप एका विभागाकडून चालविला जात असल्याची चर्चा आहे. जर त्याच विभागाला सर्व निधी मिळाला तर इतर विभागात काम करणाऱ्यांच्या हातात काय येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा, आलापल्ली विभागांतर्गत अतिदुर्गम भागातील विकास कामे करण्यात आली आहे. सदर कामे करताना संबंधितांना अनेक समस्यांचा सामना करावा लागते.

अशाही परिस्थितीत शासनाकडून प्राप्त होणारा निधी एका विशिष्ट विभागालाच वितरीत करण्यात येणार असेल तर इतर विभागातील विकास कामे करायचे कशाला? असाही प्रश्न विकास कामे करणाऱ्या यंत्रणांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाने अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या मागणीनुसार निधी वितरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा जिल्ह्यातील विकास कामे करणाऱ्या यंत्रणांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
…………………………………………………………………

गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा निधी येत्या काही तासात प्राप्त होणार आहे. मात्र, सदर निधीवर एका विशिष्ट विभागीय कार्यालयाची नजर आहे. जिल्ह्याला मिळणारा निधी आपल्याच विभागाला प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेनुसार निधीचे वितरण झाल्यास जिल्ह्यात असलेल्या इतर विभागांवर मोठा अन्याय होणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून याचा रोष संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर व्यक्त होण्याचीही भीती वर्तविली जात आहे.

Previous Post

परसोडा येथे मेंढपाळाच्या गोठ्यातून बकऱ्या चोरी, तालुक्यात टोळी सक्रिय

Next Post

ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’

ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली 'पुस्तकांची गुढी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1