• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

राजवडीत उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केले दुःख; दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश

Ashish Ghume by Ashish Ghume
October 30, 2026
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
राजवडीत उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

RelatedPosts

ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

बडनेऱ्यात तीन मजली सायकल शोरूमला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Spread the Information
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली. गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजता घडलेल्या या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे.

घटनास्थळी तीन मजूर काम करीत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. यावेळी एका मजुराने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका केली. अन्य दोघे ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव पथकाने एका मजुराला सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

दरम्यान, या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. महामार्गावरील बांधकामादरम्यान कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

मुख्य सचिवांच्या दौऱ्याने सिरोंचा तालुका प्रशासन अलर्ट मोडवर!;तुमडीहेटी प्रकल्पाच्या चर्चेनंतर सीमावर्ती भागात चर्चांना उधाण

Next Post

महिलांच्या स्वावलंबनाला बळ; २ हजार कोंबड्यांच्या पोल्ट्री मदर युनिटचा शुभारंभ!

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026
दोन स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी; २७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1