• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप.

सतिश सालियान यांची हायकोर्टात याचिका दाखल.

admin by admin
March 20, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप.
Spread the Information

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. पूर्ण तपास सीबीआयकडं सोपवण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. दिशा सालियनचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

दिवगंत अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युच्या काही दिवसांपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनने देखील आत्महत्या केली होती. तिच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ माजली होती. दिशाच्या आईवडिलांनीच ती आत्महत्या करण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. ती थोडी अडचणीत असली तरी एवढी डिप्रेस का होती, हे माहित नसल्याचं दिशाची आई वासंती सालियन यांनी म्हटलं होते. 2021 मध्ये दिशाचा मृत्यू झाला.

आता जवळपास 5 वर्षानंतर दिशाच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशीची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे.
आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे ३ ते २० ऑगस्ट २०२० चे कॉल रेकॉर्ड चेक करा टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे मागाणी देखील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे.
सतीश सालियन यांनी याचिकेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला. किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी करण्यात
पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबले. हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचं नाटक होतं.
ख-या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या. मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला.
जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार, खून झाला. अमानुष सामूहिक बलात्कारानंतर हत्या करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे.

Previous Post

पीरसाहेब राज बागसवॉर यात्रा, तक्रारवाडी २० मार्च ते २२ मार्च रोजी.

Next Post

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुणे व धाराशिवची बाजी; मुंबई उपनगर-सांगली उपविजेते

admin

admin

Next Post
राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुणे व धाराशिवची बाजी; मुंबई उपनगर-सांगली उपविजेते

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुणे व धाराशिवची बाजी; मुंबई उपनगर-सांगली उपविजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1