• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अपघात

कंटेनर अपघातात भीषण आग – 21 लाखांचे नुकसान

या दुर्घटनेत अंदाजे 21 लाख रुपयांचे मालाचे नुकसान झाले

admin by admin
March 12, 2025
in अपघात, ताज्या बातम्या, पुणे
Reading Time: 1 min read
A A
0
कंटेनर अपघातात भीषण आग – 21 लाखांचे नुकसान
Spread the Information

कंटेनर अपघातात भीषण आग – 21 लाखांचे नुकसान
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर, ता. 12 मार्च 2025: मौजे करडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एका कंटेनरला अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अंदाजे 21 लाख रुपयांचे मालाचे नुकसान झाले असून, विद्युत खांब व तारांचेही 30,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी हेमंत दिलीप वानखेडे (वय 35, व्यवसाय – वायरमन, रा. बाबुराव नगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे
दिनांक 09 मार्च 2025 रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास, कंटेनर क्रमांक TN-52-AA-1227 हा सेफ एक्स्प्रेस प्रा. लि. (रांजणगाव गणपती, ता. शिरूर) येथून पार्सल माल भरून कोईमतूरकडे निघाला होता. चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम (रा. ईराबडी राको गाव, ता. बोप्पीरेपटटी, जि. धर्मापुरी, तामिळनाडू) हा चौफुल्याकडे जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवत होता.
करडे गावच्या पुढे भारत पेट्रोल पंपाजवळ कंटेनरने विद्युत खांबाला धडक दिली, त्यामुळे खांबावरील तारांचे घर्षण होऊन ठिणग्या गवतावर पडल्या. त्यामुळे गवत जळून कंटेनरमधील सांडलेल्या डिझेलने भीषण आग पेट घेतली. या आगीत संपूर्ण कंटेनर आणि त्यातील पार्सल माल जळून खाक झाला.
याप्रकरणी आरोपी कुप्पुरवामी आर. रामलिंगम याच्याविरोधात गुन्हा क्रमांक 168/2025 नुसार IPC 281, 324 (5), मोटार वाहन कायदा 184, 134, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक फौजदार बनकर करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

Tags: अपघात. नुकसान
Previous Post

शिरूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत गांजा विक्री करणारा आरोपी जेरबंद

Next Post

धुळवडी निमित्त पुणे मेट्रो सेवा अंशतः बंद

admin

admin

Next Post
धुळवडी निमित्त पुणे मेट्रो सेवा अंशतः बंद

धुळवडी निमित्त पुणे मेट्रो सेवा अंशतः बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1