• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन

Rahul Moon by Rahul Moon
February 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्, सोलापूर
Reading Time: 1 min read
A A
0
शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन
Spread the Information

शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शिरूर, प्रतिनिधी रमेश बनसोडे: कासारी फाटा (ता. शिरूर) येथील आशीर्वाद ट्रस्ट संचलित गुरुकुल आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक दांपत्य राहुल चातुर आणि ललिता भुजबळ यांच्या वतीने करण्यात आले.

गुरुकुल आश्रमात ऊसतोडणी मजूर, भटके विमुक्त, वंचित, आदिवासी आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांचे संगोपन व शिक्षण दिले जाते. आश्रम संचालक शिवाजी शिंदे यांनी स्वखर्चाने हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे.

सध्या संपूर्ण देशभरात ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना या आश्रमातील विद्यार्थ्यांनाही छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन कळावे, त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा चित्रपट दाखवण्यात आला.

चित्रपट पाहताना मुले पूर्णपणे एकाग्र होती आणि अखेरच्या दृश्यांमध्ये भावनावश होऊन गहिवरून गेली. हा उपक्रम त्यांच्या ज्ञान आणि मनोरंजनासाठी उपयुक्त ठरला.

आशीर्वाद ट्रस्टच्या वतीने राहुल चातुर आणि ललिता भुजबळ यांचे आभार मानण्यात आले. तसेच, गटविकास अधिकारी महेश डोके आणि गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षक दांपत्याचे विशेष कौतुक केले.

हा भावस्पर्शी उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या राष्ट्रप्रेम आणि प्रेरणादायी विचारसरणीला चालना देणारा ठरला. असे सामाजिक उपक्रम भविष्यातही राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: @छावा अनाथ बॉय@छावा मुव्हीछावा सोलापूर मुव्ही
Previous Post

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: डॉक्टरला दोन वर्षांचा कारावास आणि 30,000 रुपयांचा दंड

Next Post

‘महादेवा जातो गा’ च्या गजरात ढगा येथे महाशिवरात्रीची भव्य यात्रा!

Rahul Moon

Rahul Moon

Next Post
‘महादेवा जातो गा’ च्या गजरात ढगा येथे महाशिवरात्रीची भव्य यात्रा!

'महादेवा जातो गा' च्या गजरात ढगा येथे महाशिवरात्रीची भव्य यात्रा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1