• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

शिकार करण्यासाठी आलेले आरोपी वन विभागाच्या सापळ्यात

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
शिकार करण्यासाठी आलेले आरोपी वन विभागाच्या सापळ्यात
Spread the Information

वरोरा: तालुक्यातील महालगाव (खु.) कक्ष क्रमांक २ राखीव वन क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या चार आरोपींना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल (सर्व राहणार हिरापूर, पो. कोसरसार, ता. वरोरा) आणि संदिप बालीकचंद्र शेरकुरे (रा. धोपटाळा, ता. कोरपना) हे संशयास्पद अवस्थेत आढळले. चौकशी दरम्यान त्यांनी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी आल्याची कबुली दिली.

आरोपींकडून वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन आणि मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, २(१६) व ५१ अन्वये वनगुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना १४ फेब्रुवारी रोजी प्रथम श्रेणी न्यायालय, वरोरा येथे हजर करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक व्हि. तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे, डि. बी. चांभारे, जे. के. लोणकर, एस. व्हि. वेदांती तसेच करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ आणि वनमजूर पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

वाढदिवसाचा आनंद अपघातात बदलला – तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

मुल तालुक्यात महसूल विभागाची कारवाई: १४३ ब्रास अवैध वाळू जप्त

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1