• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अपघात

वाढदिवसाचा आनंद अपघातात बदलला – तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Rahul Moon by Rahul Moon
February 14, 2025
in अपघात
Reading Time: 1 min read
A A
0
वाढदिवसाचा आनंद अपघातात बदलला – तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Spread the Information

वर्धा: वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या चार मित्रांचा आनंद अपघाताच्या छायेत गडप झाला. वर्ध्यालगत सिंदी मेघे येथील समीर चुटे, शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि धनराज धाबर्डे हे गुरुवारी रात्री कारने सेलूकडे गेले होते. धनराजचा वाढदिवस संपवून ते वर्ध्याला परतत असताना त्यांचा भरधाव वेगातील कार उलटली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर धनराज गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

वीजवाहिनी दुरुस्त करताना विद्युत धक्का ‘झिरो वायरमन चा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात 5 जण जागीच ठार.

शिरूरमध्ये कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सायंकाळी सिंदी स्मशानभूमीत तिघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वर्धा-नागपूर मार्गावरील धोकादायक वळणांबाबत यापूर्वीही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, शहरातील देहाणकर लेआऊट परिसरातही एका अधिकाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिली. जलसंपदा विभागात कार्यरत श्रीधर गिरी (५७) हे रस्त्यावरून जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Tags: @कार अपघात@कार ऍक्सीडेन्ट@सेलू ऍक्सीडेन्ट
Previous Post

‘एबीसी-आयडी’ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संपत्ती

Next Post

शिकार करण्यासाठी आलेले आरोपी वन विभागाच्या सापळ्यात

Rahul Moon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1