• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

Rahul Moon by Rahul Moon
January 25, 2025
in wardha, अपघात, ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू
Spread the Information

वर्धा: सावंगी (मेघे) बायपासवरील पुलाजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

मृतांमध्ये क्रिश राहुल ठाकरे (१४, रा. सालोड हिरापूर), अभय राजू चौरसिया (१९, रा. बोरगाव मेघे) आणि वैभव संतोष भंडारे (२२, रा. बोरगाव मेघे) यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, वैभव, अभय आणि क्रिश हे तिघे दुचाकीवरून आपापल्या घरी परतत होते. सावंगी (मेघे) बायपासवरील पुलाजवळ भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात क्रिश आणि अभय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वैभवला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मालवाहू वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Tags: @टुव्हीलर अपघात@बाईक ऍक्सीडेन्ट@वर्धा ऍक्सीडेन्ट
Previous Post

भंडारा आयुध निर्माणीत भीषण स्फोट: 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी

Next Post

गडचिरोलीला मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे नियोजन करा:सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

Rahul Moon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1