• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

गंगाखेड तहसीलदारांना दिव्यांग बांधवांचे निवेदन – अनुदानवाढीची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
January 18, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
गंगाखेड तहसीलदारांना दिव्यांग बांधवांचे निवेदन – अनुदानवाढीची मागणी
Spread the Information

(गंगाखेड प्रतिनिधी)

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

गंगाखेड तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागाकडून लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनुदानाची रक्कम नियमितपणे प्रति महिन्याला मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांनी गंगाखेड तहसीलदारांना दिनांक 17 रोजी निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम प्रति महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वितरित करण्यात यावी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति महिना 1,500 ते 4,000 रुपयांपर्यंत अनुदान वाढवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर दिव्यांग बांधवांच्या सह्या असून, प्रमुख स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये हरिश्चंद्र पोले, विलास भालेराव, मोहन केंद्रे, जगन्नाथ टूले, रामभाऊ निळे, सुनीता मुंडे, श्रुती कातकडे, रेखा जाधव, विठ्ठल मुसळे, रमेश केंद्रे, पांडुरंग कातकडे, राजेभाऊ चव्हाण, संजय राठोड, तुकाराम नागरगोजे, अशोक रुपनर, गोविंद भोसले, नागनाथ मुसळे, अशोक टोम्पे, देविदास कांबळे, मंगल भिसे, मोहन फड, दिगंबर भोसले आदींचा समावेश आहे.

दिव्यांग बांधवांनी सादर केलेल्या निवेदनामुळे शासन आणि प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलून या समस्येचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

श्री शंभूराजे राज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा

Next Post

बॉम्ब स्फोट प्रसंगी कार्यपद्धतीची रंगीत तालीम: उमरखेड बसस्थानकावर यवतमाळ पोलीस दलाची मॉक ड्रिल

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1