• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home पुणे

श्री शंभूराजे राज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा

Ashish Ghume by Ashish Ghume
January 18, 2025
in पुणे
Reading Time: 1 min read
A A
0
श्री शंभूराजे राज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा
Spread the Information

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे

RelatedPosts

गुणपत्रिकेवरील खाडाखोडीच्या रागातून ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

गोपाळ वस्ती येथे इसम गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडला; शिरूर पोलीसांची कारवाई

सरकारी नोकरीचं गाजर दाखवून महिलांची फसवणूक –

श्रीमान किल्ले रायगडावर शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून साजरा होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्याचा दशकपूर्ती महोत्सव यंदा विशेष संकल्पनेत साजरा करण्यात आला. **क्रांतीसूर्य शंभूराजे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा सन्मान** म्हणून शहीद क्रांतिकारकांच्या वंशजांच्या हस्ते भारतातील विविध पवित्र नद्यांच्या जलाने जलाभिषेक करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी रायगडावर शिवभक्त आणि शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात महादरवाजा पूजन, गडदेवता शिरकाई देवीचा जागरण गोंधळ, आणि गडावरील तेराव्या ज्योतिर्लिंग जगदीश्वर महापूजेनं झाली. पहाटे तीन वाजता महापूजेसह कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या शंभूभक्तांनी महापूजेची जबाबदारी पार पाडली, तर संस्थेच्या अध्यक्षा मिताली ताई गरड पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.

सकाळी राजमाता जिजाऊंच्या पूजनानंतर युवराज बिरुदे, राजचिन्हे, आणि छत्रचामरे थोरल्या महाराजांकडून आशीर्वाद घेऊन शिवसमाधीपासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. गडावर ढोल-ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या घोषणांमध्ये जरीपटका फडकविण्यात आला. नगारखान्याजवळ सुवासिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचे औक्षण केले.

राज्याभिषेकाच्या विविध विधींनंतर भंडाऱ्याची उधळण आणि साखर वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यात विविध शिवकार्य करणाऱ्या संस्थांनी सहभाग घेतला आणि रायगडावर शिवमय वातावरण निर्माण केले.

Previous Post

अवैध रेती वाहतूक प्रकरणी कारधा पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

गंगाखेड तहसीलदारांना दिव्यांग बांधवांचे निवेदन – अनुदानवाढीची मागणी

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1