• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

दै. सह्याद्रीचा राखणदार वृत्तपत्राच्या बातमीची दखल; वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर

बिरवाडी मच्छी मार्केटमध्ये अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई

Ashish Ghume by Ashish Ghume
January 16, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
दै. सह्याद्रीचा राखणदार वृत्तपत्राच्या बातमीची दखल; वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर
Spread the Information

महाड प्रतिनिधी:

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

महाड तालुक्यातील बिरवाडी शहरातील मच्छी मार्केट सध्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा विषय ठरले आहे. या कोंडीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बिरवाडी हायस्कूल बाजारपेठ येथील नवीन पूल बांधणीचं काम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी मार्ग न सोडल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून, मच्छी मार्केट परिसर रहदारीचा केंद्रबिंदू बनला आहे. दै. सह्याद्रीचा राखणदार या वृत्तपत्रात याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेतली.

काल वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. पोलिसांनी स्पष्ट केले की अशा प्रकारे रोज कारवाई केली जाईल. वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, नवीन पूल बांधणीचे काम कधी पूर्ण होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1