• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस वरवंड सह तीन ठिकाणी भुयारी मार्गास अखेर केंद्राची मंजुरी

admin by admin
January 12, 2025
in ताज्या बातम्या, देश, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे ता. ११ पुणे -सोलापूर महामार्गावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून पुणे -सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस ,वरवंड, खडकी या तीन ठिकाणी भुयारी मार्ग करणेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर मिळाली असून यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असल्याने सुप्रियाताई सुळे यांना अपेक्षित यश आले आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक होत असते आणि आजूबाजूच्या गावालगत असणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडणे मुश्किल होत असून याबाबत दौंड तालुक्यातील पाटस येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पुणे सोलापूर महामार्ग जंक्शन , वरवंड येथे पालखी विसावा रोड ,महामार्ग जंक्शन खडकी येथे पारवडी खडकी रोड मार्ग करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती,याची दखल घेत सुप्रियाताई सुळे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा लेखी पत्र व्यवहार केला होता .या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर अपेक्षित यश आले असून केंद्र सरकारने या तीन भुयारी मार्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रवास करणे सोपे जाणार आहे .या मंजुरीसाठी सुप्रिया सुळे यांनी गडकरी साहेबांचे आभार मानले

Previous Post

महाराज ग्रुप दिनदर्शिका 2025 प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

“संजीवनी”ला एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार

admin

admin

Next Post

"संजीवनी"ला एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1