• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

विराज सासवडे हस्ताक्षर स्पर्धेत तालुक्यात प्रथम

admin by admin
December 10, 2024
in Education, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्री चा राखणदार करिता सुयश नरसाळे पारनेर

पारनेर : पारनेर तालुक्यातील ग्रामिण भागातील जि.प.च्या धोत्रे खुर्द शाळेतील तिसरी वर्गातील विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने नुकत्याच पारनेर येथे झालेल्या तातुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक सुवाच्च सुंदर वळणदार अक्षरांचे उद्दीष्ठ ठेवून अहमदनगर जिल्हा परिषद दरवर्षी विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा हा उपक्रम आयोजीत करत असते.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषदेच्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने बालगटात प्रथम क्रमांक पटकवला. त्याला वर्गशिक्षक सचिन ठाणगे व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर , शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,गटशिक्षणाधिकारी सिमाताई राणे विस्तार अधिकारी कांतिलाल ढवळे, केंद्रप्रमुख यादव येवले व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

श्री दत्त पादुकांचे कोल्हार येथे स्वागत

Next Post

खा.निलेश लंके याचेकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू व चष्मा वाटप शिबिरांचे आयोजन

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1