• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कोपरगांव येथे विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत “महारक्तदान शिबिर” संपन्न

विवेक कोल्हे स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले

admin by admin
December 9, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

कोपरगाव : काल रविवार दिनांक ०८/१२/२०२४ रोजी, गोकुळधाम, गोरक्षा केंद्र, कोकमठाण यांच्या वतीने व्यापारी धर्मशाळा, बाजार तळ, कोपरगांव येथे “महारक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी विवेक कोल्हे उपस्थित

होते. त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले! या शिबिरात एकूण २६५ दात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला आणि संजीवनी ब्लड बँक व जनकल्याण रक्तपेढी, नाशिक यांनी सहकार्य केले. अनेक दानांमधील पवित्र असे मानले जाणारे रक्तदान करून सुमारे २६५ दात्यांनी, रुग्णांना जीवनदान दिले आहे.
सध्या अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद झाला आहे. असेच उपक्रम राबवून समाजाची आणि रुग्णांची सेवा करणे हाच मानवता धर्म आहे, असे मनोगत व्यक्त केले! या उपक्रमाला विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, कोपरगांव, छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव समिती, मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखी सोहळा,लायन्स क्लब ऑफ कोपरगांव, सकल जैन समाज, कोपरगांव, गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रल, श्री नर्मदेश्वर फाऊंडेशन, कोपरगांव,श्री साईदेवा प्रतिष्ठाण, कोपरगाव,कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशन, तेजज्ञान फाऊंडेशन, कोपरगांव, साईसेवा प्रतिष्ठाण, कोपरगाव, योगप्रचार प्रसार केंद्र, कोपरगांव, कोपरगाव पिपल्स बँक सर्व कर्मचारी वृंद, कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ,केअर टेकर ग्रुप, कोपरगांव, साईसमर्थ प्रतिष्ठाण, कोपरगांव,धर्मयोद्धा शामभाऊ प्रतिष्ठाण, काळभैरवनाथ मित्र मंडळ, कोपरगांव, साईनिवारा मित्र मंडळ, कोपरगांव, कोपरगाव नगरपरिषद् कर्मचारी वृंद,कोपरगांव शहर पोलीस स्टेशन,कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशन,सकल हिंदू समाज, कोपरगांव,
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगांव,द आर्ट ऑफ लिव्हिंग, कोपरगांव,कोपरगांव तालुका मराठी पत्रकार संघ, कोपरगांव,ब्राम्हण सभा, कोपरगांव, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, कोपरगांव,माता वैष्णोदेवी ग्रुप,कोपरगांव,कोकमठाण ग्रामस्थ, कोकमठाण,कोपरगाव शहर शिवसेना,बी.एन.एन.सी. क्रिकेट क्लब, आदिनाथ इन्क्लेव्ह गृहनिर्माण सहकारी संस्था, कोपरगांव,
लिओ क्लब ऑफ शिर्डी साई, क्रेडाई , माहेश्वरी समाज, कोपरगांव, नरसिंह प्रतिष्ठाण, कोपरगांव, वास्तव फाऊंडेशन, कोपरगांव यांचे सहकार्य लाभले तसेच या प्रसंगी, गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे श्री.प्रवीणजी पटणी, श्री.अमोलजी काले , श्री.शैलेशजी ठोळे, श्री.आनंदजी पहाडे, श्री.आनंदजी दगडे, श्री.अमितजी जैन व सर्व सदस्य उपस्थित होते.

Previous Post

२०२५ मध्ये वर्षभर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार !

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती धानोरे शाळेचे ११ विद्यार्थी विविध गुणदर्शन स्पर्धेत चमकले

admin

admin

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती धानोरे शाळेचे ११ विद्यार्थी विविध गुणदर्शन स्पर्धेत चमकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1