• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

सरकारच्या योजनांचा लाभ घ्या;मंत्री धर्मराव बाबा आत्राम

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 14, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
सरकारच्या योजनांचा लाभ घ्या;मंत्री धर्मराव बाबा आत्राम
Spread the Information

अहेरी: ”जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही सरकारी योजना असतील अशा वैयक्तिक अथवा सार्वजनिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या,” असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.अहेरी तालुक्यातील दुर्गम अश्या छल्लेवाडा येथे सोमवार (१४ ऑक्टोबर) रोजी जनसंवाद व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

यावेळी अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,राकॉचे महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोने,अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार,कैलास कोरेत,सांबय्या करपेत,सेवा निवृत्त प्राचार्य रतन दुर्गे,मखमुर शेख,बाबुराव तोरेम, ग्रा प सदस्य विनायक आलाम,अशोक आत्राम,अंकुलू बोरगे, रामचंद्र पोरतेट,चंद्र कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी सरकारच्या कृषी, आरोग्य, शिक्षण, वीज, बांधकाम आदी विभागाच्या विविध योजना आहेत. एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचा लाभार्थी होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग, शेती अवजारे, पीक विम्याचा लाभ घ्यावा.एवढेच नव्हेतर महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.आपल्या भागातील महिला बघिनींनी देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेऊन आपला जीवनमान उंचवावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान कार्यक्रम स्थळी आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.कार्यक्रमात मंत्री आत्राम यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले.संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.

शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश

जनसंवाद व आढावा बैठकीत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून छल्लेवाडा येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत,पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.

Previous Post

जहाल नक्षल दांपत्याचे गडचिरोलीत आत्मसर्पण; दहा लाखांचे होते बक्षीस

Next Post

स्नॅपचॅट’मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
स्नॅपचॅट’मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट

स्नॅपचॅट'मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1