• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर, विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का?

Ashish Ghume by Ashish Ghume
August 2, 2024
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर, विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का?
Spread the Information

अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती. यानंतर आता नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या सत्कार सोहळ्यात राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या स्टेजवर राजेंद्र पिपाडा दिसल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

भाजपचे (BJP) नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या (Congress) स्टेजवर दिसून आले. शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र त्यातच आता राजेंद्र पिचड हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

https://t.me/sahyadricharakhandar

राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार ? 

संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थिती लावली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात 2009 साली राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढवली होती. आता देखील त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या मागणीनंतर पिपाडा हे थेट विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पिपाडा हे महाविकास आघाडीच्या जवळ जात आहे का? येणाऱ्या काळात राजेंद्र पिपाडा नेमका काय निर्णय घेणार? राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेंद्र पिपाडांचा विखे पाटलांवर निशाणा 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते निवडून येणार नाहीत, असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचा दावा भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. जनतेच्या लोक आग्रहास्तव शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis s close aide Rajendra Pipada on Congress stage will BJP be shocked ahead of Maharashtra Assembly Elections Balasaheb Thorat Marathi News मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर, विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का?

Previous Post

आलापल्ली महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरा!

Next Post

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक!

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक!

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1