• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आलापल्ली महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरा!

काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी यांची अधिक्षक अभियंता महावितरण विभाग यांना निवेदनातून मागणी..!

Ashish Ghume by Ashish Ghume
August 2, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आलापल्ली महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरा!
Spread the Information

गडचिरोली : अहेरी विधान सभा क्षेत्रा येत असलेल्या अहेरी,सिरोंचा भामरागड, एटापल्ली,मुलचेरा या पाच ही तालुक्यात विद्युत विभागाच्या अनेक समस्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नाहकत्रास सहन करावा लागत असल्याने सदर समस्या मार्गी लावून आलापल्ली महावितरण विभागांनी विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतु गंगाराम मडावी यांनी अधिक्षक अभियंता,महावितरण विभाग यांना निवेदनातून केली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुके भौगोलीक दृष्ट्या  क्षेत्रफळाने अधिक व्यापलेले असून अतिदुर्गम, अतीसंवदेनशील आणि मागासलेला क्षेत्र असल्यामुळे नेहमी येथील जनतेला विद्युत विभागाचा समस्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असतो.प्रत्येक वेळेस या-त्या कारणामुळे विजेचा लंपडाव सुरुच असते.तसेच सध्यास्थितीत सदर विभागात कार्यकारी अभियंता,उप अभियंता,शाखा अभियंता आणि लाईनमन स्तरावरील बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे येथील जनतेला उन्हाळा असो की पावसाळा असो विज पुरवठा तसेच वाढीव विज बिलाबाबतची समस्या नेहमीच असते.

रिक्त पदामुळे या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणीही उपलब्ध राहत नाही.नादुरुस्त टान्सफार्मर,अंदाजीत व मनमानी विद्युत बिले, गाव-खेडेचा विद्युत पुरवठा चार-पाच दिवस बंद असते सततचे विजेचा लंपडाव तसेच अहेरी सारख्या उपजिल्हाच्या ठिकाणी बरेच वर्षापासुन ( AE DY )ची इंजीनीअरची पद रिक्त असल्यामुळे येथील जनतेला विद्युत विभागा विषयी संताप व्यक्त करावे लागत असून.अशी बिकट व्यवस्था एटापल्ली आणी भामरागड तालुक्याची सुध्दा आहे.तसेच सिरोंचा तालुक्यातील अभियंताची मनमानी कारभारामुळे तेथील जनता आणी शेतकरी त्रस्त आहे.

त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील विजेच्या समस्या निकाली काढून तसेच संबंधीत विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावे.अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु गंगाराम मडावी यांनी निवेदनातून दिला आहे.

यावेळी निवेदन देतांना माजी सरपंच सतीश आत्राम, चंदू बेझलवार,रज्जाक भाई पठाण,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अहेरी परिसरात पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा

Next Post

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर, विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का?

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1