• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

चाललंय तरी काय ? महिला आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु

अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहार वाटप

Ashish Ghume by Ashish Ghume
July 23, 2024
in wardha, नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
चाललंय तरी काय ? महिला आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु
Spread the Information

पुलगाव – गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी मधून मिळणारा पोषण आहार हा खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहे.गौरक्षण फैल अंगणवाडी क्रमांक 110 मधून दिलेल्या पोषण आहारात खडे व गारगोटी निघाल्याचे पुढे आल्यानंतर तक्रारींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण पोषण आहाराची तपासणी करून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

महाराष्ट्र शासनच्या योजने अंतर्गत दर महिन्याला सहा महिन्याचे बालका पासून तीन वर्षाच्या बालकापर्यंत पोषण आहार देण्याची योजना आहे. कुपोषण टाळणे, बालकाचे आरोग्य सुदृढ राहावे, पोषक आहार त्यांना मिळावा, या हेतूने ही योजना कार्यान्वित करण्यात आली. शासना अंतर्गत अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांना खिचडीचे पॉकेट देण्यात येते. स्थानिक गौरक्षण फैल अंगणवाडी क्रमांक 110 मध्ये नुकताच पोषण आहार वितरित करण्यात आला. खिचडीचे पॉकेट घरी नेल्यानंतर फोडून पाहिले. तेव्हा त्यामध्ये खडे व गारगोटी आढळून आल्या. ही बाब चर्चेत आल्यानंतर निकृष्ट पोषण आहाराचे वृत्त प्रकाशित झाले.
उघडकीस आलेल्या प्रकारानंतर पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. बालकांचे कुपोषण टाळण्याकरिता पोषण आहार देण्यात येतो.त्यातून बालकाच्या आरोग्यात सुधारणा होण्याऐवजी बालकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक दिसू लागली आहे. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार शहरासह ग्रामीण भागातील किती अंगणवाडी केंद्रात वितरित झाला, याची तातडीने चौकशी करण्यात यावी. पोषण आहाराचे नमुने घेऊन तपासणी करावी, बालकांना दिलेला पोषण आहार खाण्याकरिता योग्य आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल प्रकाशित करावा. अयोग्य पोषण आहाराचे वितरण करणाऱ्या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहे.

Previous Post

उपमुखमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ गरजु विद्यार्थिनींना सायकल वाटप.

Next Post

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी तेलंगाना सीमेवर पूरपरिस्थितीची केली पाहणी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी तेलंगाना सीमेवर पूरपरिस्थितीची केली पाहणी

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी तेलंगाना सीमेवर पूरपरिस्थितीची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1