• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

उपमुखमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ गरजु विद्यार्थिनींना सायकल वाटप.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचा उपक्रम.

Ashish Ghume by Ashish Ghume
July 23, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
उपमुखमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ गरजु विद्यार्थिनींना सायकल वाटप.
Spread the Information

चंद्रपूर : राज्यातील अनेक भागात आजही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गावातील मुलींना पाचवी नंतरची सुविधा नसल्यामुळे अनेक मुलींना परगावी शाळेपर्यंत जाण्यासाठी कुठलीही वाहतूक सुविधा नाही किंवा तुटपुंजा स्वरूपाच्या सुविधा आहेत. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही बंद केले जाते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी ६५ गरजु विद्यार्थिनींना मोफत सायकल भेट दिल्या.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

त्यामुळे आता या अनेक मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल उपलब्ध झाल्या आहेत. मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाद्वारे मुलींना स्वतःची हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसेच समानता राखण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असून ते आताच्या काळात मुलींसाठी दारिद्र्य निर्मूलनासाठी देखील महत्त्वाचे आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील लिंग भेदाच्या आव्हानाला सामोरे जाताना मुलींच्या शिक्षणाकडे अनेक कुटुंब दुर्लक्ष करतात. या समस्याला मुलींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.

त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचा सामाजिक विकास करण्यासंबंधाने सदर सामाजिक उपक्रम राबवल्या गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा होणारं तसेच स्त्री वर्गाच्या आरोग्यावर आणि आर्थिक भविष्यावर सकारात्मक परिणाम यातून दिसून येणारं असे मत जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

सदर सायकल वाटप कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेसह प्रदेश सचिव आबिद अली, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष रंजना ताई पारशिवे, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमणी, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, माजी सरपंच अमोल ठाकरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रायुकाँ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, जेष्ठ नागरिक विभाग जिल्हाध्यक्ष किसनराव झाडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष जहीर खान, कामगार विभाग जिल्हाध्यक्ष संजय सेजूळ, वैद्यकीय मदत विभाग जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर गोमासे, महिला शहर जिल्हाध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, जेष्ठ नेते भोलू भैय्या काच्चेला, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष ओंकार गेडाम, प्रदेश सचिव कुतूब भाई सिटी, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, जिवती तालुकाध्यक्ष विजय गोतावळे, राजुरा शहर अध्यक्ष रकीब शेख, वरोरा तालुकाध्यक्ष रवी भोयर, वरोरा शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, आकाश निरटवार उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गणेश बावणे, अभिजित खन्नाडे, सचिन मांदले, नितीन घुबडे, तिमोटी बंडावार, रोशन फूलझेले, विशाल नायर, राहुल भगत, नितीन रत्नपारखी, संदीप बिसेन, अनुकूल खन्नाडे, आकाश बंडीवार, भोजराज शर्मा, निशांत वाकडे, आसिफ खान पठाण, ऋतिक रिठे, राजकुमार खोब्रागडे, नेहाल मुंगलमारे, सौरभ घोरपडे, राजु रेड्डी, राकेश रेपेल्लीवार, प्रतीक भांडवालकर, अंकित ढेंगारे, धीरज दुर्योधन, पवन जाधव, निलेश टोंगे, अश्विन ठोंबरे, पियुष चांदेकर, रोशन ढवळे, अमोल पारशिवे, पवन बंडीवार, छोटू कातकर, विक्की रायपुरे, विशाल मंगर, सुनील ईटकर, दत्तू कुचनकर, बंटी मेश्राम, छोटू रायपुरे, राहुल वाघ, महेश ढेंगळे, अश्विन सल्लम, सन्नी शर्मा, निशांत लिंगमपल्लीवार, रतन मंडल, दिवाकर वाढई, अनुराग चटप यांनी अथक परिश्रम घेतले

Previous Post

मुल मार्गावर चिचपल्लीत दोन एसटी बस मध्ये भीषण अपघात

Next Post

चाललंय तरी काय ? महिला आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
चाललंय तरी काय ? महिला आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु

चाललंय तरी काय ? महिला आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1