हिंगणघाट:- रुग्णमित्र गजु कुबडे यांचे वडील लक्ष्मणराव गोपाळराव कुबडे यांचे आज दि 21 फेबुवारीला रात्री 10 वाजता वृद्धापकांळाने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 90 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले एक विवाहित मुलगी आहे. संत कबीर वॉर्ड येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंतिम यात्रा मंगळवार, 22 फेब्रूवारीला दुपारी १२ वाजता निघून वणा नदीच्या तीरावर अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.













