• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

‘त्या’ मार्गावरुन अवजड वाहतूक सुरुच

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारींचाही कानाडोळा

Ashish Ghume by Ashish Ghume
June 26, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
‘त्या’ मार्गावरुन अवजड वाहतूक सुरुच
Spread the Information

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरील अवजड वाहतूकीमुळे या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दुर्घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनास या मार्गावरुन वाहतूक करण्यास मज्जाव करीत तसे निर्देश दिले होते. मात्र असे असतांनाही सदर मार्गावरुन राजरोसपणे अवजड वाहने दुमटली जात आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांद्वारे (आरटीओ) या वाहनांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वाहतूकदारांची मूजोरी अधिकच वाढली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर धावणा-या अवजड वाहनांमुळे या मार्गाची अक्षरश: दैनावस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे तसेच अवजड वाहनांच्या रेलचेलीमुळे या मार्गावर घडून आलेल्या अपघातात दोन डझनभर निष्पापांचे बळी गेले आहेत. यामुळे संबंधित अवजड वाहतूकदारांसह प्रशासनाप्रती आक्रोश वाढला होता. जनआक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनेची शक्यता लक्षात घेत 19 ऑक्टोबर 2024 पासून 31 ऑक्टोबर 24 पर्यंत अवजड वाहतूकीस प्रतिबंध घातले होते.

सदर कालावधीपर्यंत पर्यायी मार्गही सुचविला. या आदेशाची अंमलबजावणी न केल्या वाहतुकदारांवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले होते. मात्र जिल्हाधिका-यांच्या निर्देशानंतरही राजरोजपणे या मार्गावर अजवड वाहनांची वर्दळ सुरुच आहे. यामुळे रस्त्यांची पुन्हा दैनावस्था होण्यासोबतच अपघाताचीही शक्यता बळावली आहे. एरव्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांद्वारे नियम मोडणा-या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असतो. सदर राष्ट्रीय महामार्गावर धावणा-या अवजड वाहनांवर कोणतीही कारवाई न झाल्याने या वाहतूकदारांना संबंधित अधिका-याने अभय दिले आहे, का असा प्रश्न निर्माण होत आहे.
त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिका-याने अवजड वाहतूकीदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.

जिल्हाधिका-यांनी 31 ऑक्टोबर  पर्यंत आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर अजवड वाहतूकीस बंदीचे सक्त निर्देश दिले आहेत. मात्र अद्यापही या मार्गावर राजरोसपणे अवजड वाहतूक सुरुच आहे. एरव्ही नियम मोडणा-या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयीन अधिका-यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्गावर सर्रास अवजड वाहनांची वाहतूक होत असतांना कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Previous Post

बहिण भावाच्या नात्याला लागले हिस्से वाटणीने ग्रहण

Next Post

लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग

लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1