ADVERTISEMENT

Gadchiroli

मराठी प्राध्यापक परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनाचे थाटात उद्घाटन

गडचिरोली (आशिष घुमे): नवीन शैक्षणिक धोरणावर टीका करण्यापेक्षा प्राध्यापकांनी आहे ते बदल स्विकारले पाहिजे. मानवी कल्याण व समाजाच्या विकासासाठी भाषेच्या...

Read more

ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे:भाग्यश्री आत्राम

आलापल्ली:- सध्याचा काळामध्ये स्पर्धेत अनन्यसाधारण महत्व असून स्पर्धेतूनच ग्रामीण खेळाडूंना चांगला वाव मिळतो व जिल्हा,राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण खेळाडू...

Read more

आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यात होणार वार्षिक आमसभा

अहेरी:- विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यात वार्षिक आमसभा होणार असून वार्षिक आमसभेतून नागरिकांचे विविध...

Read more

लाहेरी येथे स्वर्गीय मालू कोपा बोगामी यांना श्रद्धांजली. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती.

.भामरागड : -तालुक्यातील लाहेरी येथील राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व, एटापल्ली व भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती तथा गडचिरोली जिल्ह्या कॉंग्रेसचे...

Read more

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांच्यातर्फे कराटेपटूंना किटचे वाटप

अहेरी:- राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या कराटे पटूंना सरावासाठी उत्तम असा किट नसल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोलीचे...

Read more

नाट्यरसिकांची पावले नाट्यगृहाकडे वळविण्यात नाटकांना यश:भाग्यश्री आत्राम

गडचिरोली:- मराठी नाटकांना प्रेक्षक नाही, नाटकांना होणारी गर्दी कमी होत चालली आहे, मराठी रंगभूमी टिकणार कशी, अशी ओरड गेल्या काही...

Read more

मराठी भाषेतील संवाद कौशल्य विकसित करावे:डॉ. अनिरुद्ध गचके

गडचिरोली:मराठी भाषेत व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी व मराठी भाषेचे सौंदर्य जाणून संवाद कौशल्य विकसित...

Read more

जिल्हा मुख्यालयात प्रशिक्षणासाठी निघालेल्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू

गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रवी किष्टे...

Read more

डी बी ए पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन

अहेरी:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डीबीए पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाला 27 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. 27...

Read more

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टाटा मॅजिकची उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक एक जण जागीच ठार तर तिघांची प्रकृती चिंताजनक

गडाचीरोली:- सकाळच्या सुमारास सोमनुर वरून प्रवासी घेऊन सिरोंचा कडे येत असलेल्या टाटा मॅजिक वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर...

Read more
Page 50 of 54 1 49 50 51 54
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!